शासकीय कार्यालयांतील आयडी विसरण्याची समस्या – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
अधिकाऱ्यांनी Id Card विसरणे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कार्यालयातून सेवा घेण्याचा हक्क आहे. मग तो तहसील कार्यालय असो, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय किंवा कोणतेही शासकीय विभाग असोत. पण या सेवा घेताना नागरिकांना सर्वात पहिला अडथळा येतो. ते म्हणजे संबंधित अधिकाऱ्याची ओळख पटवणे. नियमांनुसार प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने गळ्यात स्पष्ट दिसेल असे ओळखपत्र … Read more