भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!

भूमी अभिलेख नवीन पोर्टलवर 7/12 उतारा व नकाशा डाउनलोड सुविधा

“महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या नव्या पोर्टलवरून आता 7/12 उतारा, 8अ उतारा, फेरफार उतारा व नकाशा यासारख्या 17 सेवा एका ठिकाणी सहज मिळवा. जाणून घ्या सर्व सुविधा आणि फायदे!”