ग्रामसभेचे नियम, अटी व संपूर्ण माहिती | Gram Sabha Information
ग्रामसभेचे नियम व अटी ग्रामसभेचे काही नियम व अटी मराठी मध्ये बघुया. ग्रामसभेला पंचायत राज मध्ये साधारणतः महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या सर्व कामांची देखभाल केव्हा कारभार अधिक सुलभ व पारदर्शक व्हावे यासाठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित केली जाते. हे ग्रामसभा वर्षातून 12 वेळा घेतले जाते म्हणजेच महिन्याला एक वेळेस ही ग्रामसभा घ्यावी लागते.ग्रामसभेचे … Read more