आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
रेशन कार्ड राशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही केवायसी न केल्यामुळे राशन कार्ड तुमचे बंद पडू शकते. त्यामुळे होणाऱ्या लाभाचे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. राशन कार्ड धारकांनी शासनाकडून येणाऱ्या योजनांची योग्य लाभ मिळविण्यासाठी केवायसी करून घेणे. राशन कार्ड ची ई केवायसी कशी करता येईल ? … Read more