महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू
महावितरण नवीन नियम Mahavitaran – महावितरण कंपनी महाराष्ट्र राज्यामध्ये वीजपुरवठा करण्याचे काम करते. ग्राहकांच्या अनेक सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आज उचलले आहे. सध्याच्या या डिजिटल युगामध्ये विजेचे महत्व अधिक आहे. या युगामध्ये वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदल करण्यामध्ये सरकारी आणि तसेच खाजगी कंपन्यांना वीज बिलाचे व्यवस्थापन करण्यास … Read more