AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.
नमस्कार शेतकरी बांधवांनो,पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2022-23 या वर्षासाठी नवीन योजना, ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी लाभार्थ्यांनी दिनांक 13/12/2022 ते 11/01/2023 पर्यंत अर्ज करण्याची कालावधी राहील. या योजनेची माहिती योजनेची कार्यपद्धती समजून घेऊया..? Below Steps are Present the Process of Scheme Work योजनेसाठी अर्जदाराची नोंदणी करा..? योजनेसाठी अर्ज अशी … Read more