घरबसल्या काढा शेतकरी ओळखपत्र | अर्ज कुठे करायचा आणि कसा ? Farmer Id Card Registration
शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) शेतकरी ओळखपत्र हे योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जे शेतकरी यामध्ये नोंदणी करतील. त्यांना शासनाकडून येणाऱ्या अनेक योजनेचे फायदे मिळतील. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला हे ओळखपत्र बनवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही शेतकरी असाल इतर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे लाभ घ्यायचे असेल, तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. … Read more