Ladki Bahin Yojana eKYC प्रक्रिया – लाडकी बहीण योजना KYC कशी करावी
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन GR प्रसिद्ध केला आहे. या GR नुसार eKYC प्रक्रिया सुरू झाली आहे आणि प्रत्येक पात्र लाभार्थी बहिणींनी ही eKYC करणे बंधनकारक आहे. 🟢 लाडकी बहीण योजना eKYC म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थीने दरवर्षी eKYC करणे आवश्यक आहे. eKYC म्हणजे आधार क्रमांक व बायोमेट्रिक … Read more