लाडकी बहीण योजना KYC संबंधित काही प्रश्नोत्तर

महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरु केलेली महत्वाची योजना आहे. या योजनेत नियमित हप्ता सुरू राहण्यासाठी दरवर्षी KYC करणे आवश्यक आहे. KYC प्रक्रियेदरम्यान अनेक बहिणींना काही शंका व अडचणी येतात. त्या सोडवण्यासाठी खाली काही सामान्य प्रश्नोत्तर दिले आहेत. सामान्य प्रश्न व उत्तरे 1. लाडकी बहीण योजना KYC करताना OTP प्रॉब्लेम येतो, काय करावे?मोबाईल … Read more