तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाइन कसा तपासायचा? | How to Check Challan
आजच्या डिजिटल युगात ट्रॅफिक दंड तपासण्यासाठी तुम्हाला ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. आता सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून घरबसल्या ई-चालान (e-Challan) तपासता येतो.ही सोपी प्रक्रिया वापरून तुमच्या वाहनाचा चालान लगेच तपासा आणि ऑनलाइन भरा. घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी पाहावी ई-चालान म्हणजे काय? ई-चालान हा ट्रॅफिक पोलीसांनी जारी केलेला डिजिटल दंड आहे. जर तुम्ही सिग्नल तोडला, … Read more