दहावी वरून निघालेल्या एसएससी एमटीएस ची भरती यामध्ये एकूण 11409 वरून 12523 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
दहावी पास असणे गरजेचे तसेच पुढे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांसाठी काही दिलेल्या तपशीनुसार अर्ज करू शकतात तर त्यामध्ये एकूण किती जागे आहेत आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते असणार आहेत व तसेच त्यासाठी कशाप्रकारे ऑनलाइन आपल्या मोबाईलद्वारे ह्या पदासाठी अर्ज करू शकता हे पण या पोस्टमध्ये बघूया.
संकेतस्थळावरती भेट देण्या अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या विवरणनुसार कोणत्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्याची नोंद घेऊन अर्ज करावे.
पोस्ट तपशील मराठी
पदाचे नाव | A) मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) कर्मचारी B) हवालदार (CBIC आणि CBN परीक्षा 2022) |
पद संख्या | 12523 |
वयोमर्यादा | A) 18 To 25 B) 18 To 27 |
शैक्षणिक पात्रता | SSC (10th) Pass |
शुल्क | सामान्य/OBC : 100/- (SC/ST/Female: No Fee) ( ST/SC:05 years Relaxation, OBC:03 years Relaxation ) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | |
सूचना | Click Here |
Official Website | Click Here |
Online Application | Apply Online |
Post Details In English
Post | A) Multi Tasking (Non Technical) Staff B) Havaldar (CBIC And CBN Exam 2022) |
Total Post | 12523 |
Age Limit | A) 18 To 25 B) 18 To 27 |
Education | SSC (10th) Pass |
Fees | General/OBC : 100/- (SC/ST/Female: No Fee) ( ST/SC:05 years Relaxation, OBC:03 years Relaxation ) |
Last Date | |
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Online Application | Apply Online |
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस
- सर्व प्रथम तुम्हाला दिलेल्या SSC.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावे
- या संकेतस्थळावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे किंवा नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करून घ्यायचं आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये एसएससी एमटीएस स्टाफ सिलेक्शन चे जाहिरात दिसेल,
- अर्ज करा किंवा अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करून आपला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे.
- त्यानंतर आपल्या कॅटेगरीनुसार ऑनलाइन पेमेंट करून घ्यायचा आहे
- पेमेंट झाल्यानंतर तुम्ही एप्लीकेशन स्टेटस बघू शकता.
अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकता जर काही अडचण येत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. खाली एस एस सी एम टी एस पदासाठी ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्याची व्हिडिओ लिंक दिले आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता.
Thank You
1 thought on “दहावी वरुण निघाली SSC MTS & हवालदार पदासाठी भर्ती पहा सम्पूर्ण माहिती”