दहावी 10th व बारावीच्या 12th परीक्षेचा वेळापत्रक उपलब्ध ,या तारखेला होणार परीक्षा, पहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ( Maharashtra state board SSC & HSC exam time table 2023-24 ) :

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने 2024 च्या होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी व बारावी (SSC & HSC) टाइम टेबल 2024 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

त्यामध्ये दहावीची (10th) परीक्षा 01 मार्चपासून ते 22 मार्च 2024 या कालावधीमध्ये होतील व तसेच, इयत्ता बारावी (12th) च्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून ते २० मार्च 2019 पर्यंत होतील.

महाराष्ट्र बोर्ड एक्झाम टाईम टेबल 2024 :

SSC व HSC च्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ माध्यमिक व तसेच उच्च माध्यमिक 01 मार्चपासून ते दहावीची परीक्षा सुरू होणार, ही परीक्षा 3 तासाच्या कालावधीसाठी असतील. त्यामध्ये दोन शिफ्ट केले जातील. पहिली शिफ्ट सकाळचे 11:00 वाजता सुरू होऊन दुपारी 2:00 पर्यंत राहतील, तर दुसऱ्या शिफ्ट मध्ये दुपारचे 3:00 वाजता सुरू होवून आणि संध्याकाळचे 6:00 वाजेपर्यंत चालू राहतील. विद्यार्थ्यांनी ही कालावधी लक्षात घेऊन नियोजित केंद्रात 30 मिनिट अगोदरच परीक्षेच्या हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे सल्ला दिला आहे.

PAN Aadhar Link Process

ठरवलेल्या कालावधी मध्ये पोहोचू शकत नसतील, किंवा कोणत्याही कारणामुळे उशिरा होत असतील तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हॉलमध्ये घेतले जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल अशी माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.

ssc & hsc exam timetable 2024
ssc & hsc exam timetable 2024

विद्यार्थ्यांनी हे सगळे गोष्टी लक्षपूर्वक वाचून याची दक्षता घ्यावी व ठरवलेल्या कालावधीमध्ये पोहोचावे आणि खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून SSC आणि HSC Exam Timetable 2024 चा pdf सहजरित्या पाहू शकता.

Maharashtra board SSC Exam time table 2024

परीक्षा सुरू : 01 March 2024

परीक्षेचा शेवटची तारीख : 22 March 2024

Name of Board Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education
Name of ExamMaharashtra SSC Exam Time Table 2024
State Maharashtra
Official Websitehttps://mahahsscboard.in/
Maharashtra State Board Exam Date 01 March 2024 to 22 March 2024
SSC Exam Time Table PDFLink

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती…

Maharashtra board HSC Vocational Exam time table 2024

परीक्षा सुरू : 21 Feb 2024

परीक्षेचा शेवटची तारीख : 19 March 2024

Name of Board Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education
Name of ExamMaharashtra HSC Vocational Exam Time Table 2024
State Maharashtra
Official Websitehttps://mahahsscboard.in/
Maharashtra State Board Exam Date 21 Feb to 19 March 2024
HSC Voc Exam Time Table PDFLink

जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती

Maharashtra board HSC General Exam time table 2024

परीक्षा सुरू : 21 Feb 2024

परीक्षेचा शेवटची तारीख : 19 March 2024

Name of Board Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education
Name of ExamMaharashtra HSC General Exam Time Table 2024
State Maharashtra
Official Websitehttps://mahahsscboard.in/
Maharashtra State Board Exam Date 21 Feb to 19 March 2024
HSC General Exam Time Table PDFLink

>> जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती

>> पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download

>> जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती…

>> ऐसे चेक करे CIBIL Score फ्री में

Leave a Comment