एसबीआय बँक (SBI Bank)
SBI Bank – बँकेने महत्त्वाच्या काही बदल केल्यास ज्यामध्ये ग्राहकांना आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा अवश्य होणार फायदा. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ने गेल्या काही दिवसांमध्ये बरेच काही बदल केले आहेत.
एसबीआय बँक हे आपल्या देशातील सर्वात मोठे बँक आहे. जे डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात बऱ्याच काही क्रांती घडवून आणले आहेत.
SBI बँक व्यापक उपस्थिती (Aavailability)
एसबीआय हे बँक भारतातील सर्वात मोठे बँक असून, ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतच्या नागरिकांचे खाते त्या बँकेत आहेत. एसबीआय हे बँक प्रत्येक ठिकाणी ग्रामीण व शहरी विभागामध्ये उपस्थित आहे. ज्यामुळे ग्राहकांना एकदम सुलभ रित्या त्यांच्या व्यवहार करता येते.
एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंगच्या सुविधेमुळे ग्राहकांना एकदम सुलभ रीत्या त्यांचे काम होत आहेत. ज्यामुळे ऑनलाईन बँकिंगचा मोठ्या प्रमाणात वाढ देखील दिसत आहे. सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे सेवा एसबीआय बँक देत आहे.
वयोवृद्ध ग्राहकांना विशेष सूचना
वयोवृद्ध ग्राहकांच्या काही समस्या जे की लक्षात घेऊन एसबीआयने महत्त्वपूर्ण बदल देखील केले आहेत. ज्यामध्ये ज्या व्यक्तींचे बोटाचे ठसे म्हणजेच बायोमेट्रिक प्रमाणे करण्यात येणाऱ्या काही अडचणी आहेत जे दूर करण्यासाठी बँकेने त्यांच्या काही प्रणालीमध्ये सुधारणा देखील केले आहे. ज्याच्या मदतीने सहजरित्या वयोवृद्ध ग्राहक सहजपणे बँकेचा व्यवहार करू शकतो.
गुंतवणुकीवर रिटर्न (Return On Investment)
प्रत्येक ग्राहक आपल्या पुढील भविष्याकरिता चांगली गुंतवणूक करून परतावा देखील चांगल्या प्रमाणात मिळविण्याची इच्छा असतेच. इतरही बँक काही प्रमाणात व्याज किंवा इंटरेस्ट म्हणून देखील देतात परंतु एसबीआय हा चांगल्या क्रेडिटने व्याज तीन महिन्याने क्रेडिट करते. त्यालाच आपण व्याज असे म्हणता येते .
एसबीआयच्या या महत्वपूर्ण काही बदल तुम्हाला आवडले असतील, आणि या सुलभता व्यवहारात सोयीचा अनुभव घेता येईल. असे काही अपडेट्स एसबीआय ने केले आहेत.
- SBI बँकेमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीला मिळणार 1 लाख रुपये
- फक्त 2 मिनिटात मिळवा तुमच्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड – Download Election Card
- Ladaki Bahin Yojana – पुढील हप्ता कधी येणार ?लाडकी बहीण योजनेचा
- क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही
- How to Check E-Challan | तुमच्या वाहनावर असलेला दंड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचा?
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन
- शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज
- सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/- हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता आणि ऑनलाइन अर्ज असे करा
- महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती
- गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये पर्यंत अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे
- वचन चिट्टी डाउनलोड करा मराठी मध्ये Promissory Note pdf In Marathi
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार…?
- माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी पहा | Status Approved, Rejected, In Review And Pending
- मुख्यमंत्री वयोश्री योजना, ऑनलाईन अर्ज करा | पहा पात्रता,फायदे आणि आवश्यक कागदपत्रे
- होम गार्ड भरती | Home Guard Bharti 2024
- महराष्ट्र राज्य होमगार्ड भरती संपूर्ण माहिती पहा
- घरबसल्या पहा शेत जमीचा नकाशा, सातबारा आणि फेरफार आपल्या मोबाइल वर
- दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले
- मराठा कुणबी रेकॉर्ड तपासा मोबाइलवर | जिल्हानुसार याद्या पहा
- मुख्यमंत्री “लेक लाडकी बहीण योजना” या योजनेमध्ये 1500 रुपये मिळणार प्रत्येक महिलेला
- असा भरा ऑनलाइन एक रुपयात पिक विमा | How to Apply Pik Vima Yojana Maharashtra
- पिक विमा स्वयंघोषणा pdf | पिक पेरा pdf डाउनलोड 2024-25 | Pik Vima Swayam Ghoshna patra pdf download
- दहावी आणि बारावीनंतर लागणारे कागदपत्रे?
- SSC Result दहावीचा निकाल लागणार या तारखेला पहा ऑनलाइन निकाल
- उद्या जाहीर होणार बारवीचा निकाल | पहा ऑनलाइन 12 th Result
- मतदान कार्ड डाउनलोड कसे करायचे आहे..? How to Download Election Card
- ग्रामपंचायत कर आणि फी नियम | Gram Panchayat Tax Rules