पिक पेरा pdf
सध्याच्या या युगामध्ये शेतकरी बांधवांसाठी शेताची काळजी घेण्याकरिता त्याची विमा काढणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. शेती हे निसर्गावर अवलंबून असतो. अशावेळी शेताचा विमा काढणे सुद्धा एक महत्त्वाचे कार्य आहे.
पिक विमा फॉर्म भरताना तुम्हाला स्वयंघोषणापत्र लागत असतो, ज्यामध्ये तुमच्या पिकाची माहिती व इतर माहिती तुम्हाला भरून अपलोड करावे लागते.
ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf
पिक विमा भरताना स्वयंघोषणापत्र म्हणजेच पीक पेरा खरीप हंगाम व तसेच रब्बी हंगाम या दोन्ही हंगामाकरिता उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्या हंगामाकरिता पिक विमा काढणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला पीक पेरा भरून अपलोड करायचे आहे.
ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई
जर तुम्हाला पिक विमा भरण्यासाठी पिक पेरा म्हणजेच स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सहजरित्या तुम्ही ज्या हंगामा करिता तुम्ही पिक विमा भरणार आहात त्याच्यानुसार डाऊनलोड करू शकता.
पिक पेरा स्वयंघोषणापत्र खरीप व रब्बी हंगाम (Sowing Certificate Download)
खरीप हंगाम पीक पेरा | Click To Download |
रब्बी हंगाम पीक पेरा | Click To Download |
पिक विमा असा भरा | View |