निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi

निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे.

निर्गम उतारा म्हणजे काय ?

हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा प्रकारचे संपूर्ण माहिती निगम उतारावर दिली जाते.

निर्गम उतारा हा एक शाळा किंवा महाविद्यालयाकडून दिला जाणारा महत्त्वाचे दस्तावेज आहे. एखादा विद्यार्थी महाविद्यालय किंवा शाळा सोडताना किंवा सध्याची स्थिती दाखवण्याकरिता हा उतारा दिला जातो. यालाच काही जण शाळा सोडल्याचा दाखला देखील म्हणतात.

परंतु शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गमन उतारा हे दोन्ही दस्तावेज वेगळे आहेत.

ग्रामसेवक / ग्रामपंचायत ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र pdf

शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गम उतारा यातील फरक

  • शाळा सोडल्याचा दाखला हे एखादी विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालय सोडताना हा दस्तावेज दिला जातो.
  • परंतु निर्गम उतारा हा एखाद्या विद्यार्थ्याचे सध्याची स्थिती काय आहे हे दर्शविले जाते. हे या दोन दस्तऐवज मधील फरक आहे.
  • कोणत्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे.
  • कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना नेहमी करायची आवश्यकता नाही.
  • शाळा सोडण्याचा दाखला विद्यार्थी एकच वेळेस काढू शकता.
  • पण निर्गम उतारा कितीही वेळेस काढू शकता.
  • शाळा सोडल्याचा दाखला हा निर्गम उतारा पेक्षा महत्त्वाचे आहे.

Self Declaration of water For MahaDBT Pdf Download

निर्गम उतारा मिळवण्यासाठी

  • विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये अर्ज करावा.
  • अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड जोडून द्यायचं आहे.
shelketech

निर्गम उतारा pdf in Marathi

वचन चिट्टी डाउनलोड करा मराठी

निर्गम उतारा मध्ये कोणती माहिती असते

  • विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
  • प्रवेश क्रमांक
  • जन्म तारीख
  • शैक्षणिक वर्ष आणि वर्ग
  • वडिलांचे नाव
  • जात (Caste)
  • निर्गम उतारा ची तारीख
  • विद्यार्थ्याचे वर्तवणूक नोंद
  • शाळा किंवा कॉलेज सोडण्याचे कारण
  • मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी आणि शिक्का

  • CBSE Class 10th & 12th Result Date 2025 New Update (CBSE SSC & HSC)
    CBSE Result 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) हर साल लाखों छात्रों के लिए 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षाओं का आयोजन किया जाता है। यह परीक्षा छात्रों के शैक्षणिक भविष्य को निर्धारित करने में बहोतही महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। हम ईस ब्लॉग पोस्ट में, CBSE 10वीं और 12वीं के Result Date … Read more
  • Low CIBIL Score Loan: सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50,000 पर्यंत कर्ज
    Low CIBIL Score Loan सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50000 पर्यंत कर्ज कमी सिबिल स्कोअर वर आताच्या काळात, आर्थिक गरज कोणत्याही क्षणी पैशाची गरज उद्भवू शकते. पण जेव्हा आपला सिबिल स्कोअर खराब असेल तरी कर्ज, CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) खराब असेल, तेव्हा कोणत्याही बँकांकडून कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते. तरीही … Read more
  • भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!
    “महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या नव्या पोर्टलवरून आता 7/12 उतारा, 8अ उतारा, फेरफार उतारा व नकाशा यासारख्या 17 सेवा एका ठिकाणी सहज मिळवा. जाणून घ्या सर्व सुविधा आणि फायदे!”
  • 1 अप्रैल से UPI नियमों में बड़ा बदलाव: डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए जरूरी खबर! 🚨
    UPI के नियमों में कई महत्वपूर्ण बदलाव लागू हो रहे हैं, जो डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए बेहद जरूरी हैं।…
  • तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स वापरली जात आहेत? घरबसल्या जाणून घ्या!
    SIM Card : आजच्या या डिजिटल युगात सिम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नावावर किंवा आधार कार्डवर किती सिम कार्ड्स आहेत? काहीवेळा आपल्या नावावर अनोळखी व्यक्ती सिम कार्ड वापरत असतात, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये आपले नाव अडकण्याची भीती असते. यावरच आपण … Read more
  • निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi
    निर्गम उतारा हा केवळ एक दस्तावेज नसून अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी किंवा इतर योजनाची लाभ घेण्यासाठी या दस्तावेजची आवश्यकता आहे. निर्गम उतारा म्हणजे काय ? हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव यांची जन्मतारीख आणि कोणत्या यांची कोणत्या वर्गात आहे सध्याची स्थिती अशा … Read more
  • ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi
    ई श्रम कार्ड योजना ही योजना 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना,कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा पोर्टल सुरू केला आहे. असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कोणतीही व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकतो. या कार्डचे अनेक फायदे आहेत, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आणि यासाठी पात्रता थोडक्यात माहिती आपण या पोस्टमध्ये बघूया. ह्या पोर्टलचा युज … Read more
  • महाराष्ट्र ऑनलाईन बस टिकिट बूकिंग व माहिती
    महाराष्ट्र एसटी बस टिकीट बुकिंग महाराष्ट्रातील एकदम स्वस्त आणि सोयीस्कर बस सेवा हे महाराष्ट्र MSRTC प्रोवाइड करते.या स्वस्त प्रवासाचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट देखील विकल्या जातात. MSRTC महामंडळाचे कार्य PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर ऑनलाइन बस तिकीट बुकिंग कशी करावी? ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती … Read more
  • आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
    रेशन कार्ड राशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही केवायसी न केल्यामुळे राशन कार्ड तुमचे बंद पडू शकते. त्यामुळे होणाऱ्या लाभाचे तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. राशन कार्ड धारकांनी शासनाकडून येणाऱ्या योजनांची योग्य लाभ मिळविण्यासाठी केवायसी करून घेणे. राशन कार्ड ची ई केवायसी कशी … Read more
  • LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती
    LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? नवीन एलआयसी (LIC) चे पॉलिसी अर्ज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया, आनंद पोर्टल वर खालील प्रमाणे केली जाते. LIC आनंद पोर्टलवर लॉगिन करा लाडकी बहीण योजना कागदपत्रे अपलोड करा प्रीमियम (Premium Payment) शुल्क भरणे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या अर्ज सादर करा आणि सबमिट … Read more
  • ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
    महाडबीटी (Mahadbt) महाडबीटी (Maharashtra Direct Benefit Transfer) हे महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याच्या द्वारे विविध योजनांचे लाभ पात्र लोकांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवता येते. यामध्ये अनेक योजना समाविष्ट आहेत, जसे की, शिष्यवृत्ती,शेतकरी योजना & शासकीय योजना लाभ. ठिबक सिंचन साठी लागणारे कागदपत्रे ठिबक सिंचन योजनेचे फायदे ठिबक सिंचन अनुदान … Read more
  • लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी चा हफ्ता येत्या ८ दिवसात जमा पैसे जमा होणार
    लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फक्त ५०० रुपये लाडकी बहीण योजना बाबत सध्या अनेक चर्चा होत असून, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्यांचे पडताळणी देखील सुरू झाली आहे, या महिलेनमधून लाखो महिलांचे अर्ज देखील या ठिकाणी बाद करण्यात आले होते. त्यानंतर लाडकी म्हणजे योजना बंद होण्याचे चर्चे देखील चालू … Read more
  • शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
    किसान कार्ड म्हनजे काय? किसान कार्ड हे, ज्याला किसान क्रेडिट कार्ड (KCC) असे ही म्हणतात.हि एक भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत सरकार ने केलीआहे. हे कार्ड शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, कारण यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात…. किसान कार्डाचे फायदे  शेतकरी ओळखपत्र काढल का … Read more
  • ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
    ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ ग्रामपंचायत म्हणजे काय? ग्राम पंचायत हे भारतातील ग्रामीण भागातील स्थानिकस्वराज्य संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे गावांतील लोकांचे प्रतिनिधित्व करत असते आणि त्यांच्या विकासा साठी कार्य करते. ग्रामपंचायत सदस्यांची निवड लोकांद्वारे थेट निवडणुकीतून केली जाते. ग्रामपंचायतीची रचना ग्रामपंचायती मध्ये खालील सदस्य असतात सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव … Read more
  • मनरेगा जॉब कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Job Card Download Process
    नमस्कार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्ड –मनरेगा ही भारतातील एक महत्वाची सरकारी योजना आहे जी ग्रामीण भागातील कुटुंबांना 100 दिवसांचे हमीयुक्त रोजगार मिळवून देते. या योजना चा लाभ मिळविण्यासाठी जॉब कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जॉब कार्ड म्हणजे काय? जॉब कार्ड हे एक ओळखपत्र आहे, जे … Read more
  • Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा
    Solar Panel Yojna वीज निर्मिती करण्याकरिता सोलर पॅनल योजना हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सोलर पॅनल योजना हे महाराष्ट्र शासनातर्फे व अन्य राज्यांमध्ये देखील खेड्या गावांमध्ये वीज पोहोचविण्याकरिता आणि तसेच त्यांचे आर्थिक सहाय्यक या तत्त्वावर त्यांच्या घरावर हा सोलार पॅनल बसवण्याचे ही योजना चालू केली आहे त्यामुळे या योजनेमधून त्यांना मोफत वीज … Read more
  • BSNL Recharge Plan In Maharashtra
    BSNL Recharge Plans BSNL – भारतातील सर्वात स्वस्त टेलिकॉम सेवा आणि सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच बीएसएनएल आहे. बीएसएनएल प्लॅन च्या किमती स्वस्त आहेत. ज्यामुळे कमी किमतीमध्ये नागरिकांना अधिक लाभ मिळविता येते.सर्वप्रथम देशामध्ये बीएसएनएल द्वारे 4 G नेटवर्क विस्तार करून त्यानंतर 5 Gनेटवर्क सेवा सुरू करण्यात येतील अशी घोषणा झाली आहे.ही एक सरकारी … Read more
  • PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर
    प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना : नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल किती मंजूर झाले त्याच्या विषयातून संपूर्ण माहिती घेणार आहोत.आता यंदाच्या यावर्षी महाराष्ट्र मध्ये एकूण 20 लाख घरे मंजूर केली आहे. यामुळे गरीब कुटुंबीयांना नक्कीच फायदा होईल. एकाच वर्षात महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांना मंजुरी देऊन गोरगरीब … Read more
  • Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती
    शेतकरी ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड होय ही योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सहाय्याने शेतकरी सरकारकडून येणाऱ्या अनेक योजनांचे लाभ डायरेक्ट घेऊ शकतो म्हणजेच सन्मान निधी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड व तसेच शेतकऱ्याला जे काही लोन हवा आहे म्हणजेच कर्ज, ते देखील या कार्डच्या सहाय्याने … Read more
  • घरबसल्या काढा शेतकरी ओळखपत्र | अर्ज कुठे करायचा आणि कसा ? Farmer Id Card Registration
    शेतकरी ओळखपत्र (Farmer Id Card) शेतकरी ओळखपत्र हे योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जे शेतकरी यामध्ये नोंदणी करतील. त्यांना शासनाकडून येणाऱ्या अनेक योजनेचे फायदे मिळतील. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला हे ओळखपत्र बनवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही शेतकरी असाल इतर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे लाभ घ्यायचे असेल, तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र … Read more
  • केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार फार्मर आयडी कार्ड – Farmer Id Card
    फार्मर आयडी कार्ड Farmer Id Card – शेतकरी फार्मर आयडी कार्डद्वारे मिळणार किसान सन्माननिधी आणि किसान क्रेडिट कार्ड तसेच पीकासाठी लागणारा खरेदी विक्री सारख्या सुविधेचा लाभ घेता येईल. देशात शेतकऱ्यांना किसान आयडी कार्डद्वारे डिजिटल कृषी मिशन अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे जवळपास 11 कोटी शेतकऱ्यास डिजिटल फार्मर … Read more
  • महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू
    महावितरण नवीन नियम Mahavitaran – महावितरण कंपनी महाराष्ट्र राज्यामध्ये वीजपुरवठा करण्याचे काम करते. ग्राहकांच्या अनेक सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आज उचलले आहे. सध्याच्या या डिजिटल युगामध्ये विजेचे महत्व अधिक आहे. या युगामध्ये वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नवीन बदल करण्यामध्ये सरकारी आणि तसेच खाजगी कंपन्यांना वीज … Read more
  • महाराष्ट्रातील नागरिकांना महावितरणाकडून 25 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, सर्वांना मिळणार या सवलती
    नमस्कार मित्रांनोआज आपण या पोस्टमध्ये महावितरण कडून करण्यात आलेल्या नवीन अपडेट विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.येणाऱ्या 25 नोव्हेंबर पासून महावितरणाचे काही नवीन नियम लागू करण्यात येत आहेत. अशाच नवीन अपडेट साठी आपल्या पेज ला फॉलो करा आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. महाराष्ट्र मध्ये नागरिकांना विज बिल भरण्याकरिता अनेक समस्याचे सामोरे … Read more
  • SBI बँकेमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीला मिळणार 1 लाख रुपये
    एसबीआय बँक (SBI Bank) SBI Bank – बँकेने महत्त्वाच्या काही बदल केल्यास ज्यामध्ये ग्राहकांना आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा अवश्य होणार फायदा. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ने गेल्या काही दिवसांमध्ये बरेच काही बदल केले आहेत.एसबीआय बँक हे आपल्या देशातील सर्वात मोठे बँक आहे. जे डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात बऱ्याच काही क्रांती घडवून … Read more
  • फक्त 2 मिनिटात मिळवा तुमच्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड – Download Election Card
    How to Download Election Card मतदान कार्ड – लोकशाही प्रधान म्हणून भारत देशाला ओळखले जाते.लोकशाही म्हणजे कायमताधिकाराच्या सहाय्याने खुल्या व निःपक्षपाती निवडणूक द्वारे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी द्वारे राज्य चालवणे.ज्या ठिकाणी लोकांसाठी लोकच राज्य चालवतात यालाच लोकशाही देखील म्हटले जाते. या लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी मतदान येत असतो. मतदान करण्याचा हक्क भारतातील … Read more

Leave a Comment