Site icon Shelke Tech

कोतवाल भरती 2023 या जिल्ह्यात अर्ज सुरू | शैक्षणिक पात्रता, निवडप्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख

kotwal pad full information

kotwal pad

कोतवाल पद

कोतवाल पदासाठी नवीन भरती जाहीर. कोतवाल हा पण फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे, कोतवाल हा पद भारतात मोगल कालखंडापासून प्रत्येक सज्जामध्ये एक पद निर्माण करण्यात आले होते, तेव्हापासूनच कोतवाल हा पूर्ण वेळी काम करणारा एक कनिष्ठ ग्रॅनोकर होय. कोतवाल 24 तास त्या गावात असणे बंधनकारक असते, तो शासकीय सेवेत बांधीत राहतो. पहिल्याच्या काळात कोतवाल हे पद वंशपरंपरागत येत होती. परंतु 1959 च्या नंतर राज्यात वंशपरंपरागत ही पद रद्द करण्यात आली होती. सध्या महाराष्ट्रात 13700 पेक्षाही जास्त कोतवाल कार्य करत आहेत.

जे कोणी याला अर्ज करन्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी काही अटी आणि पात्रता निश्चित केल्या गेले आहेत. जे अटी व पात्रता खाली दिलेल्या प्रमाणे असतील, जे तुम्ही हा पूर्ण पोस्ट वाचून तपासू शकता.

कोतवाल हा पोलीस पाटील तथा तलाठी यांना मदत करण्यासाठी म्हणून काम करत असतो. गावासंबंधीपर्यंतच्या जे काही सूचना असतील किंवा अन्य कोणत्याही प्रकारची महत्त्वाची बातमी असेल, जे हे महसूल विभागाकडून किंवा तलाठी कार्यालयातून निघालेली असेल ते गावापर्यंत पोहोचवणे. लोकांना चावडी पर्यंत बोलून आणून त्यांच्या समस्या ऐकून घेणे हे कोतवालाचे काम आहे.
कोतवाल पदावर ती नेमणूक झाल्यानंतर त्यावर तहसीलदार तथा तलाठी अधिकारी यांचे देखरेख खाली असते, प्रत्येक सज्जा साठी एक कोतवाल असतो, कोतवाल म्हणजेच तलाठी सहाय्यक म्हणून तहसीलदार नेमणूक करतात. कोतवालाचे वेतन 2012 पासून दरमहा 5000/- रुपये इतके करण्यात आले आहे.

कोतवाल पदा विषयी संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील जिल्हास्तरीय पासून ते कोतवाल पर्यंतची यंत्रणा

जिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी

तहसीलदार

नायब तहसीलदार

महसूल मंडळ अधिकारी

तलाठी

तलाठी सहाय्यक म्हणून कोतवाल

अशाप्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसूल विभागाची ही यंत्रणा कार्यरत असते.

नमुना नं 8 चा उतारा

कोतवालाची संख्येवरून निवड

निघून दिलेल्या गावातील लोकसंख्येवरून कोतवालाची निवड केली जाते. जे की पुढे दाखवल्याप्रमाणे तीन विभागांमध्ये दाखविला आहे.

  1. लोकसंख्या 1000 पर्यंत
  2. 1001 ते 3000 पर्यंत
  3. 3001 पेक्षा अधिक (एखाद्या गावात तीन पेक्षाही अधिक तलाठी कार्यरत असेल तर त्या गावात कोतवालाचे नेमण्याचा अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्याकडेच असतो.)

ABC Id क्या है ?

कोतवाल पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता

  1. तो स्थानिक त्या गावाचा रहिवासी असावा.
  2. किमान वय 18 ते अधिकतम वय 40 या दरम्यान असणे आवश्यक.
  3. शारीरिक दृष्ट्या सक्षम असने अनिवार्य.
  4. अर्जदार त्या गावातील चारित्र्यवान म्हणजेच वर्तवणूक व चांगले चरित्र असणे आवश्यक.
  5. अर्जदार किमान चौथी किंवा त्यापेक्षाही जास्त उत्तीर्ण असणे आवश्यक.
  6. नेमणूक च्या वेळी कोतवाल शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करावे लागेल.
  7. उमेदवाराला संबंधित पोलीस स्टेशनच्या चारित्र्य सर्टिफिकेट घेणे अनिवार्य.

आयुष्मान भारत योजना की सम्पूर्ण जानकारी

तलाठी सहाय्यक कोतवालची कामे

  1. संबंधित गावातील शासकीय दप्तर ने-आन करणे.
  2. आवश्यक त्यावेळी गावकऱ्यांना चावडी किंवा सज्जावर्ती बोलवणे.
  3. चावडीची स्वच्छता राखणे.
  4. संबंधित महसूल विभागाकडून आलेल्या सूचना किंवा महत्त्वाच्या माहिती गावात दवंडी पेटवून लोकांना सांगणे.
  5. त्या गावातील जन्म मृत्यू तसेच विवाह नोंदणी यांची माहिती आलेल्या ग्रामसेवकाला व्यवस्थित रित्या देणे.
  6. संबंधित गावातील शासकीय कब्जे तील असलेल्या मालावर पहारा देणे.
  7. गावातील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांवर पहारा देणे.
  8. महसूल विभागातील तलाठी पोलीस पाटील तथा ग्रामसेवक यांच्या कामाला सहाय्य करणे.
  9. त्या गावात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना किंवा कामे पार पाडणे.
  10. शासकीय विभागाकडून आलेला गावापर्यंत पत्रव्यवहार पोहोचविणे.

मोबाईल फोन नेमका किती तास पाहावं

अर्ज करण्याची पद्धत

आधार कार्ड हरवलं

कोतवाल पदासाठी सादर करण्याची कागदपत्रे

  1. किमान चौथी उत्तीर्ण किंवा अधिक शैक्षणिक गुणवत्ता दर्शविणारी मार्कशीट
  2. टीसी म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला
  3. संबंधित सज्जेतील रहिवाशी प्रमाणपत्र तलाठी यांचा दाखला.
  4. जातीचे प्रमाणपत्र असल्यास किंवा जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याची एक प्रत
  5. लहान कुटुंब असल्याचं प्रतिज्ञापत्र स्वतःची स्वाक्षरी करून जोडणे
  6. कोतवाल नेमणूक झाल्यानंतर सज्जेत राहून काम करीन अशा प्रकारचे बॉण्ड वर हमीपत्र किंवा शपथ पत्र द्यावे लागणार.
  7. संपूर्ण निवड प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पोलीस विभागाकडून वर्तवणूक बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक.

Bandhkam Parvana Pdf In Marathi

परीक्षा शुल्क

वरी दिलेली रक्कम किंवा परीक्षा शुल्क संबंधित “तहसीलदार, ___________________” या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतील डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी अर्जासोबतच सादर करणे.

कोतवाल पदासाठी निवडण्याची प्रक्रिया / परीक्षा

बांधकाम कामगार योजना

कोतवाल पदासाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता आणि योग्य ती माहिती भरून संबंधित कागदपत्रे वरी दिल्याप्रमाणे जोडून संबंधित तहसील कार्यालयात सादर करणे.

कोतवाल पदासाठी अर्जाचा नमूना

तलाठी चौकशी अहवाल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

लहान कुटुंब यांचे प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

कोतवाल भरती 2023 मध्ये कारवाईबाबतचे वेळापत्रक बघण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपस्थित केला गेला आहे.

नांदेड, लातूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी … etc

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या पेजला फॉलो करा असेच नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

धन्यवाद मित्रांनो

Exit mobile version