E-Challan
आपल्या वाहनाने कोणत्याही रोडवर चालत असताना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, जर नियमाचे पालन न केल्यास, वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आपल्या वाहनावर दंड आकारला जातो.
बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसेल या उद्देशाने नियमांचे पालन न करता नियम मोडला किंवा अभंग केला. तरी रस्त्यालगत अशा अनेक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले असू शकतात. त्यामध्ये तुमचे गाडी कॅप्चर करून तुमच्यावर इलेक्ट्रॉनिक्स चला ऑनलाईन पद्धतीने पाठवले जातात.
बऱ्याचदा आपल्या वाहनावर किती चलन भरायचे आहे. ते आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनावर असलेले चलन देखील भरणे हे गरजेचे देखील आहे. जर तुम्हाला हे चलन माहिती नसेल आणि तुम्ही हे चलन भरले नसाल, समोर चालून तुम्हाला अनेक अडचणीची सामना करावे लागतील.
जर तुमच्या गाडीवर कोणते चलन पेंडिंग असेल आणि तुम्ही ते भरले नसाल किंवा तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्हाला कोर्टाच्या माध्यमातून हे चलन भरावे लागणार. दिवसेंदिवस चलांचे हे काम ऑनलाइन पद्धतीने होत आहेत त्यामुळे आपल्या गाडीवरील चलान किती आहे आणि ते कशाप्रकारे भरू शकता याची संपूर्ण माहिती स्वतःला असणे आवश्यक आहे.
संपूर्ण देशामध्ये वाहतूक दंड हे ऑनलाइन पद्धतीने झाली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे नियम मोडला तर तुमच्यावरती वाहतूक पोलीस तुम्हाला न थांबवता देखील तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट चा फोटो घेऊन दंड ठोठावला जाऊ शकते.
अशा अनेक वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केलेल्या कारणांमुळे आपल्या वाहनावर चलन आकारले जातात. तुम्हाला चलान माहिती असणे आवश्यक आहे. ते कशाप्रकारे तुमच्या मोबाईल मध्ये स्वतः चेक करू शकता आणि त्याची पेंटिंग पेमेंट तुम्ही भरू शकता. याची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
How to Check Traffic Police E-Challan | वाहतूक पोलिसांनी लावलेला दंड कशाप्रकारे ऑनलाइन चेक करायचा?
- वाहतूक परिवहन या विभागाचे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा आहे. किंवा तुम्ही या संख्येत स्थळावर देखील जाऊ शकता.
- त्यानंतर तुमच्या गाडीचे नंबर किंवा चलान नंबर टाकायचा आहे.
- तुमच्या गाडीचे इंजिन नंबर किंवा चासी नंबर टाकायचा आहे.
- आणि सबमिट या बटन वरती क्लिक करायचं आहे.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या गाडीवर किती अनपेड अमाऊंट आहे ते तुम्ही पाहू शकता.
- त्याची पेंडिंग अमाऊंट देखील तुम्ही या ठिकाणी पेड करू शकता.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेस फॉलो करून ऑनलाईन चलन भरू शकता.
धन्यवाद
- SBI बँकेमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीला मिळणार 1 लाख रुपये
- फक्त 2 मिनिटात मिळवा तुमच्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड – Download Election Card
- Ladaki Bahin Yojana – पुढील हप्ता कधी येणार ?लाडकी बहीण योजनेचा
- क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही
- How to Check E-Challan | तुमच्या वाहनावर असलेला दंड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचा?
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन
- शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज
- सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/- हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता आणि ऑनलाइन अर्ज असे करा
- महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती
- गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये पर्यंत अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे
- वचन चिट्टी डाउनलोड करा मराठी मध्ये Promissory Note pdf In Marathi
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार…?