ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ
ग्रामपंचायत म्हणजे काय?
ग्राम पंचायत हे भारतातील ग्रामीण भागातील स्थानिकस्वराज्य संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे गावांतील लोकांचे प्रतिनिधित्व करत असते आणि त्यांच्या विकासा साठी कार्य करते. ग्रामपंचायत सदस्यांची निवड लोकांद्वारे थेट निवडणुकीतून केली जाते.
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायती मध्ये खालील सदस्य असतात
- सरपंच – ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो, जो लोकांद्वारे निवडणुकीत निवडून येतो.
- उपसरपंच – सरपंचा नंतर चा महत्त्वाचा सदस्य, जो ग्रामपंचायतीच्या कामकाजात मदत करतो.
- वार्ड सदस्य – गावातील वेगवेगळ्या भागातून निवडून आलेले सदस्य असतात.
सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव
ग्रामपंचायतीची कार्ये
ग्रामपंचायत अनेक महत्त्वाची कार्ये करते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- गावाच्या विकासासाठी योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
- गावकऱ्यां साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुण देणे.
- गावातील स्वच्छता राखणे व कचरा व्यवस्थापन करणे.
- गावातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे.
- गावकऱ्यां साठी आरोग्य सेवा पुरवठा करणे.
- गावातील गटारे, रस्ते व इतर सार्वजनिक सुविधांची देखभाल करणे.
ग्रामपंचायतीचे महत्त्व
ग्रामपंचायत गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. हे लोकांच्या समस्या सोडवण्या साठी आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्या साठी कार्य करते. ग्रामपंचायती मुळे लोकांना आपल्या गावाच्या विकासात सक्रिय पणे सहभागी होण्याची संधी मिळते.
ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासा साठी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. लोकांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या गावाला विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
- AH-MAHABMS अंतर्गत सरकारी नोकरी – पात्रता, कागदपत्रे व अधिकृत माहिती
- AH-MAHABMS योजना – पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
- AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.
- CBSE Class 10th & 12th Result Date 2025 New Update (CBSE SSC & HSC)
- Low CIBIL Score Loan: सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 50,000 पर्यंत कर्ज
- भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!
- 1 अप्रैल से UPI नियमों में बड़ा बदलाव: डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए जरूरी खबर! 🚨
- तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स वापरली जात आहेत? घरबसल्या जाणून घ्या!
- निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi
- ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi
- महाराष्ट्र ऑनलाईन बस टिकिट बूकिंग व माहिती
- आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
- LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती
- ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
- लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी चा हफ्ता येत्या ८ दिवसात जमा पैसे जमा होणार
- शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
- ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
- मनरेगा जॉब कार्ड डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Job Card Download Process
- Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा
- BSNL Recharge Plan In Maharashtra
- PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर
- Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती
- घरबसल्या काढा शेतकरी ओळखपत्र | अर्ज कुठे करायचा आणि कसा ? Farmer Id Card Registration
- केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार फार्मर आयडी कार्ड – Farmer Id Card
- महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू
- महाराष्ट्रातील नागरिकांना महावितरणाकडून 25 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, सर्वांना मिळणार या सवलती
- SBI बँकेमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीला मिळणार 1 लाख रुपये
- फक्त 2 मिनिटात मिळवा तुमच्या मोबाईल वरून तुमचे मतदान कार्ड – Download Election Card
- Ladaki Bahin Yojana – पुढील हप्ता कधी येणार ?लाडकी बहीण योजनेचा
- क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही
- How to Check E-Challan | तुमच्या वाहनावर असलेला दंड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचा?
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन
- शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज
- सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/- हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य