शेतकरी ओळखपत्र
शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड होय ही योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सहाय्याने शेतकरी सरकारकडून येणाऱ्या अनेक योजनांचे लाभ डायरेक्ट घेऊ शकतो म्हणजेच सन्मान निधी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड व तसेच शेतकऱ्याला जे काही लोन हवा आहे म्हणजेच कर्ज, ते देखील या कार्डच्या सहाय्याने भेटू शकते शेतकरी ओळखपत्र हे सध्याच्या या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्ड देखील बनणार आहे.
देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवणे हे शेतकऱ्यास अनिवार्य आहे.
शेतकरी ओळखपत्र तयार करण्याकरिता योग्यता | Farmer id card Eligibility
- शेतकऱ्याच्या नावाने शेत जमीन असणे आवश्यक
- शेतकरी हा भारताचा असावा
- शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
- आधार कार्ड ला बँक लिंक असणे आवश्यक आहे
- शेत जमिनीचे संपूर्ण तपशील माहिती असणे आवश्यक आहे
- शेत जमिनीचे तपशील जसे की सातबारा, आठ अ असणे आवश्यक
Farmer id card Benefits | शेतकरी ओळखपत्र फायदे
- शासनाचे योजना डायरेक्ट लाभ घेता येईल शेतकरी साठी शेतकरी ओळखपत्र म्हणून कार्ड दिला जाईल
- कोणत्याही योजना सहज या कार्डद्वारे भेटतील
- शेतकरी आहात म्हणून मान्यता मिळेल
- तुमच्या नावाने एकूण किती शेतजमीन आहे ते देखील यामध्ये दिसेल
- शेतकरी ओळखपत्र हे आधार कार्ड ला सलग्न राहील
- शासनाकडून येणाऱ्या रक्कम किंवा योजना डायरेक्ट या कार्डद्वारे अकाउंट मध्ये प्राप्त होतील
- शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र म्हणून तयार होईल ज्या ओळखपत्रांमध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण माहिती राहील.
- असे अनेक फायदे आहेत जे यामध्ये आणखीन अपडेट येत राहतील.
केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार
शेतकरी ओळखपत्र नोंदणी | Farmer Id Card Registration
- सर्वप्रथम Agri Stack या संकेतस्थळावरती जायचं आहे
- यामध्ये तुम्हाला साइन अप या बटन वरती क्लिक करून सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायचा आहे.
- नोंदणी करून झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचा आहे.
- त्यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण तपशील भरायचा आहे.
- त्यानंतर संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट करायचा आहे.
सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म समोरील अधिकारी तपासणी करेल आणि अप्रोड केल्यानंतर तुम्ही शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करू शकता - अशा पद्धतीने तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवू शकता.
शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड | Farmer Id Card Download
- शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करण्याकरिता ज्या मोबाईल ने तुम्ही लॉगिन केलात त्याच मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचा आहे.
- जर तुमचा फॉर्म Approved झाला असेल, तर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड चा ऑप्शन दिला जाईल.
- त्यावर ती क्लिक करून तुम्ही शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करू शकता.
शेतकरी ओळखपत्र बनवण्याकरिता तुम्ही जवळच्या CSC सेंटरला देखील भेट देऊ शकता किंवा मी सांगितलेल्या प्रोसेसने देखील तुम्ही शेतकरी ओळखपत्र स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये देखील काढू शकता.
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणा पत्र | Self Declaration Format PDF
- बांधकाम कामगार फॉर्म्स | Bandhkam Kamgar Yojana Nondani Forms PDF
- महाराष्ट्र सरकारी योजनांची यादी, पात्रता व संपूर्ण माहिती
- Bonafide Certificate Download | बोनाफाईड प्रमाणपत्र डाउनलोड करा
- आजचे हरभरा बाजारभाव महाराष्ट्र | Today Harbhara Bazar Bhav Maharashtra
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- LPG Cylinder Price Today: किंमत, बुकिंग आणि नवीन कनेक्शन
- Today Gold & Silver Price 📊 | आजचा बाजार भाव
- पोस्ट ऑफिस भरती – 28000+ जागांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज 2026
- RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वे मेगाभरती
- ATM Card मिळणे अर्ज pdf | ATM कार्ड मिळण्यासाठी अर्ज नमुना
- Gap Certificate Format PDF | शिक्षणातील गॅप सर्टिफिकेट कसे काढावे ?
- रहिवाशी प्रमाणपत्र फॉर्म pdf डाउनलोड | Rahivasi Certificate pdf Form
- राशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी / Delete करण्यासाठी फॉर्म pdf
- नवीन राशन कार्ड साठी अर्ज कसा करावा ? आणि फॉर्म, कागदपत्रे
- राशन कार्ड नाव वाढवण्यासाठी फॉर्म | आवश्यक कागदपत्रे व माहिती
- Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? Installment Update
- गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा फक्त 2 मिनिटात मोबाईलवर Land record map
- Vanshaval Marathi – वंशावळ म्हणजे काय? कशी तयार करावे आणि गरज का असते? जाणून घ्या सविस्तर
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF Download 2025 | Pik Pera Form Download PDF
- घर बसल्या असे तपासा तुमचे ई-पीक पाहणी 📱🌾
- तुमच्या बँक खात्यात ₹ 2000 आले? यादीत नाव पहा आणि योजनांचा लाभ घ्या
- दुचाकी चालकांवर बसणार दंड – १ नोव्हेंबरपासून नवीन वाहतूक नियम लागू!
- पाणी असल्याचा स्वयंघोषणा पत्र PDF डाउनलोड | Water Availability Self Declaration Form
- नुकसान भरपाई अतिवृष्टी KYC, विशिष्ट क्रमांक, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे
- लाडकी बहीण योजना KYC संबंधित काही प्रश्नोत्तर
- Ladki Bahin Yojana eKYC प्रक्रिया – लाडकी बहीण योजना KYC कशी करावी
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (BPL Certificate) कसे मिळवावे | Download PDF
- सिबिल स्कोर चेक करा | 2 मिनिटांत वाढवा तुमचा CIBIL Score
- HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? ऑर्डर कशी करावी, किंमत, नोंदणी व महत्वाची माहिती
- फोन पे मधून 20 लाख रुपयांचे वैयक्तिक बिनव्याजी कर्ज – फक्त दोन मिनिटात बँक खात्यात
- बँक ऑक्शनमध्ये स्वस्तात कार व बाईक खरेदी करा | Bank Seized Cars & Bikes in India
- मोबाईलवर 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे कसे पहावे?
- शासकीय कार्यालयांतील आयडी विसरण्याची समस्या – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
- पिकविमा योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार 921 कोटी – नुकसान भरपाईचा दिलासा






























