अजूनही ई श्रम कार्ड बनवलं नाही.. लवकरात लवकर ई श्रम बनवा आणि मिळवा अनेक फायदे

E shram Card – ई श्रम कार्ड क्षेत्रातील असंघटित कामगारांना अनेक योजनेची सुविधा सरकार देत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ई श्रम कार्ड बनवले नसलं तर लवकरच बनवून घ्या. लाभ घ्या सरकारचे अनेक फायदे. जर तुमचे ई श्रम कार्ड बनवले असतील चिंता करू नका सरकार देणार अनेक लाभ

ई श्रम कार्ड धारकांना सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत त्याचा फायदा लवकरच होणार आहे. ह्या सगळ्यांचे लाभ घेण्याकरिता तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही सरकारकडून येणाऱ्या अनेक योजनांचे लाभ घेऊ शकता. ई श्रम कार्ड असलेल्या व्यक्तींना कोणत्याही इतर प्रकारच्या समस्येचा प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही, ही श्रम कार्डचे कोणकोणते फायदे असणार? याची माहिती घेण्याकरिता तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक वाचा.

हे वाचा – PM Shram Yogi Maandhan Yojana Details | Pension Yojana

ई श्रम कार्ड साठी आवश्यक पात्रता

  • ई श्रम कार्ड मध्ये लाभ घेण्याकरिता लाभार्थी असंघटित क्षेत्रात काम करत असायला हवे.
  • असंघटित क्षेत्र म्हणजे रिक्षा चालक शेतातील कामगार लेबर वर्कर स्वतः काम करणारे… अशा प्रकारचे कामगार इत्यादी.
  • तुमची वय मर्यादा 16 ते 59 वर्ष असणे आवश्यक
  • भारताचा नागरिक असावा

हे वाचा – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे,पात्रता व ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया ?

ई श्रम कार्ड साठी लागणारे कागदपत्र

जर तुम्ही ई श्रम कार्ड योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी नोंदणी करणार असाल, तर तुम्हाला खालील कागदपत्रे लागणार आहेत.

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • स्वतःचे बँक खाते क्रमांक
  • पासपोर्ट फोटो

हे वाचा – विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना काय आहे?फायदे,उद्दिष्टे | Vishwakarma Yojana

ई श्रम कार्ड योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता राहणार नाही. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारले जाणार नाहीत. तुम्ही स्वतःहून ई श्रम कार्ड बनवू शकता. नोंदणी कृत वेबसाईट वरती जाऊन.

ई श्रम कार्ड मध्ये नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहून तुम्ही स्वतः नोंदणी करू शकता व त्याचे लाभ नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांक वरती पोहोचविले जाणार.

How to Apply E shram Card Online Video

करा लवकरात लवकर नोंदणी ही श्रम कार्ड मध्ये व घ्या सरकारकडून येणाऱ्या सगळ्या योजनेचे लाभ…

ई श्रम कार्ड वरुण पेंशन ची लाभ कसा गेऊ शकता.. बघा त्याचा विडियो

ई श्रम कार्ड unorganized sector कामगार के लीये identity proof hai | सरकार से मिळणे वले सबी योजना का लाभ यह कामगार लोंग उठाएंगे एक आर्थिक मदद कारेगा | इस विडियो मे ई श्रम कार्ड कैसे बनाना इसके बारेमे जणेगे |

दिलेली माहिती आवडल्यास आपल्या सहवासतील मित्राना व घरातील इतर लाभरतींना पाटवा.

Thank You

Leave a Comment