बाल संगोपन योजना 2024 | दरमहा 1100/- रुपये बाल संगोपन योजना महाराष्ट्र

बाल संगोपन योजना महाराष्ट्र | Bal Sangopan Yojana Maharashtra

जे मुलं घरी व ज्या मुलांचे आई किंवा वडील नसतील किंवा दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनांचा लाभ मिळविता येतो. या योजनेसाठी बालकांची वयो मर्यादा 0 ते 18 वर्षे इतके असणे आवश्यक. ही योजना दोन किंवा अधिक मुलांना लाभ दिला जाईल एका कुटुंबात.

बाल संगोपन योजनेमध्ये किती रक्कम मिळणार?

या योजनेमध्ये एका मुलासाठी 1100/- रुपये प्रति महिना असे त्याच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मिळणार आहे.

बाल संगोपन योजना महाराष्ट्र
कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार

  • अर्जाचा नमूना फोर्म
  • आधार कार्ड चे झेरॉक्स मुलाचे-वडिलांचे
  • शाळेतील बोनाफाईड सर्टिफिकेट
  • तलाठी यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला
  • तहसील यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला
  • पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र
  • लाभार्थ्याचे बँक पासबुक
  • राशन कार्ड चा झेरॉक्स
  • लाभार्थ्याच्या घरासमोर घरातील इतर व्यक्तीसह बालकाचा फोटो
  • लाभार्थ्याचे पासपोर्ट फोटो
  • पालकांचे पासपोर्ट साईज फोटो

बाल संगोपन योजना मंजूर कोण करते?

ही योजना महाराष्ट्र शासनाकडून असल्या कारणांमुळे अर्ज जिल्हा बालकल्याण समितीकडे सादर केला जातो ती समिती अर्ज मंजूर करते.

  • या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आपले बोनाफाईड काढून ठेवावे.
  • ह्या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 18 वर्षापर्यंत असणे आवश्यक.

महाराष्ट्र शासनाकडून बालसंगोपन योजना यादी योजनेचा लाभ घेऊन शिक्षणाच्या खर्च पासून मुक्त व्हा.
ही योजना कित्येक वर्षापासून चालू आहे. परंतु काही कारणांमुळे आपल्या जवळील पालकांना व इतर नातेवाईकांना ही योजना माहिती नसल्यामुळे ह्या योजनेपासून वंचित राहत असतात.
त्यांनाही योजना विषयी माहिती पाठवून कळवा.

या योजनेविषयी अधिक माहितीसाठी पाहण्यासाठी आलेला नवीन जीआर शासन निर्णय येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा बालगृह व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधा.

1 thought on “<strong>बाल संगोपन योजना 2024 | दरमहा 1100/- रुपये बाल संगोपन योजना महाराष्ट्र</strong>”

Leave a Comment