Site icon Shelke Tech

बाल संगोपन योजना 2024 | दरमहा 1100/- रुपये बाल संगोपन योजना महाराष्ट्र

बाल संगोपन योजना | Bal sagopan Yojana maharashtra

Bal sangopan yojana

बाल संगोपन योजना महाराष्ट्र | Bal Sangopan Yojana Maharashtra

जे मुलं घरी व ज्या मुलांचे आई किंवा वडील नसतील किंवा दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनांचा लाभ मिळविता येतो. या योजनेसाठी बालकांची वयो मर्यादा 0 ते 18 वर्षे इतके असणे आवश्यक. ही योजना दोन किंवा अधिक मुलांना लाभ दिला जाईल एका कुटुंबात.

बाल संगोपन योजनेमध्ये किती रक्कम मिळणार?

या योजनेमध्ये एका मुलासाठी 1100/- रुपये प्रति महिना असे त्याच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मिळणार आहे.

बाल संगोपन योजना महाराष्ट्र
कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार

बाल संगोपन योजना मंजूर कोण करते?

ही योजना महाराष्ट्र शासनाकडून असल्या कारणांमुळे अर्ज जिल्हा बालकल्याण समितीकडे सादर केला जातो ती समिती अर्ज मंजूर करते.

महाराष्ट्र शासनाकडून बालसंगोपन योजना यादी योजनेचा लाभ घेऊन शिक्षणाच्या खर्च पासून मुक्त व्हा.
ही योजना कित्येक वर्षापासून चालू आहे. परंतु काही कारणांमुळे आपल्या जवळील पालकांना व इतर नातेवाईकांना ही योजना माहिती नसल्यामुळे ह्या योजनेपासून वंचित राहत असतात.
त्यांनाही योजना विषयी माहिती पाठवून कळवा.

या योजनेविषयी अधिक माहितीसाठी पाहण्यासाठी आलेला नवीन जीआर शासन निर्णय येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा बालगृह व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधा.

Exit mobile version