महाराष्ट्र एसटी बस टिकीट बुकिंग
महाराष्ट्रातील एकदम स्वस्त आणि सोयीस्कर बस सेवा हे महाराष्ट्र MSRTC प्रोवाइड करते.
या स्वस्त प्रवासाचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट देखील विकल्या जातात.
MSRTC महामंडळाचे कार्य
- दुर्गम भागात व तसेच ग्रामीण भागात बस सेवा पोहोचविणे
- शालेय विद्यार्थ्यांना पाच सेवा उपलब्ध करून देणे
- महिलांसाठी व तसेच वरिष्ठ वृद्धांसाठी विशेष बस सेवा
- महाराष्ट्र राज्याच्या राज्याबाहेरील शहरांना जोडण्याची कार्य
- असे अनेक कार्य आहेत ज्यामुळे प्रवासासाठी योग्य आणि स्वस्त म्हणजे प्रवास करू शकता.
PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर
ऑनलाइन बस तिकीट बुकिंग कशी करावी?
- सर्वप्रथम MSRTC च्या ऑनलाईन बुकिंग अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे.
- Click या ठिकाणी नोंदणी करून लॉगिन करायचं आहे
- कुठून कुठपर्यंत जायचे ते निवडायचे आहे
- कोणत्या तारखेला आणि कोणत्या बसला तुम्हाला प्रवास करायचा आहे ते सिलेक्ट करा
- बस प्रकारामध्ये शिवनेरी शिवशाही सेमी लक्झरी आणि परिवहन
- तुमच्या बसमधील तुमच्या सोयीनुसार शीट निवडा आणि त्याचे शुल्क तपासा
- गिरीला शुल्क (UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड) च्या माध्यमातून पेमेंट करू शकता
- पेमेंट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती एसएमएस पाठवला जाईल तसेच
- पीडीएफ देखील डाऊनलोड करण्यासाठी दिला जाईल.
ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती
MSRTC मोबाईल ॲप द्वारे बुकिंग
त्याच्या संबंधित ॲप प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे ते डाऊनलोड करून देखील नोंदणी करून लॉगिन करायचं आहे आणि सेम तेच प्रोसेस करायचे आहे.
ऑफलाइन बस टिकीट बुकिंग
ज्या ठिकाणी ऑनलाइन बस टिकीट बुक करण्याचा ऑप्शन नसेल त्या ठिकाणी थेट बस स्थानकावरती जाऊन तिकीट बुक करू शकता.
तिकीट कॅन्सल करण्याचे नियम
- ऑनलाइन टिकिट काढलेला तिकीट रद्द करता येते
- कॅन्सल करण्याचे शुल्क लागू राहणार
- कॅन्सल केल्यानंतर त्या बुकिंग चे रिफंड आपल्या बँक खातेवर किंवा वॉलेटमध्ये पाठविला जाईल.
खाली दिलेल्या व्हिडिओ हा ऑनलाइन बस टिकीट कशाप्रकारे बुक करता येईल त्याच्या संबंधित बनवला आहे जर यामध्ये काही डाऊट असेल तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घर बसल्या बस तिकीट बुक करू शकता.
यामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता.
- घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी पाहावी | Gharkul Yojana List Download
- पिक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम 2025-26 PDF डाउनलोड | प्रधानमंत्री पिक विमा योजना
- 👩 लाडक्या बहिणींसाठी सरकारची नवी योजना – महाराष्ट्र पिंक ई-रिक्शा योजना 2025
- पी एम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज कसा कराल? | Solar Pump Yojana Apply
- बॅटरी व सौर फवारणी पंपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – Battery & Solar Operated Favarni Pump Online Apply
- नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार 🛤️ Nanded – Mumbai Vande Bharat Express Timetable
- MGNREGA Job Card Download | काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे, संपूर्ण माहिती
- AH-MAHABMS अंतर्गत सरकारी नोकरी – पात्रता, कागदपत्रे व अधिकृत माहिती
- AH-MAHABMS योजना – पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
- AH.MAHABMS | शेळी,दुधाळ गाय आणि म्हैस करीता ऑनलाईन फॉर्म सुरु ५० ते ७५% अनुदान मिळण्याची शक्यता.
- भूमी अभिलेख विभागाचे नवीन पोर्टल – 7/12, फेरफार उतारा व इतर 17 सेवा एका क्लिकवर!
- 1 अप्रैल से UPI नियमों में बड़ा बदलाव: डिजिटल पेमेंट यूजर्स के लिए जरूरी खबर! 🚨
- निर्गम उतारा pdf मराठी मध्ये | Nirgam Utara pdf In Marathi
- ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 2 लाख रुपये E-shram card Yojana in Marathi
- महाराष्ट्र ऑनलाईन बस टिकिट बूकिंग व माहिती
- आपले रेशन कार्ड eKyc करा, ही माहिती तुमच्यासाठीच आहे! जाणून घ्या सविस्तर
- LIC नवीन पॉलिसी अर्ज ऑनलाइन कसा करावा? | LIC आनंदा पोर्टल संपूर्ण माहिती
- ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …
- शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल ‘लाभदायक’, फायदे जाणून घ्या
- ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर
- Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा
- BSNL Recharge Plan In Maharashtra
- PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर
- Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती
- घरबसल्या काढा शेतकरी ओळखपत्र | अर्ज कुठे करायचा आणि कसा ? Farmer Id Card Registration
- केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार फार्मर आयडी कार्ड – Farmer Id Card
- महावितरणाचे 15 डिसेंबर पासून होणार नवीन नियम लागू
- महाराष्ट्रातील नागरिकांना महावितरणाकडून 25 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, सर्वांना मिळणार या सवलती
- Ladaki Bahin Yojana – पुढील हप्ता कधी येणार ?लाडकी बहीण योजनेचा
- क्रॉप इन्शुरेंस – असा चेक करा आपला पिक विमा बँक खात्यात जमा झाला का नाही
- How to Check E-Challan | तुमच्या वाहनावर असलेला दंड ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायचा?
- Today’s Soyabean Rates | सोयाबीन बाजार भाव संपूर्ण जिल्ह्याचे
- राशन कार्ड नवीन नियम, हे काम करा नाहीतर बंद होणार मोफत राशन
- शेळी व मेंढी पालन योजना विषयी संपूर्ण माहिती | शेळी पालन कर्ज
- सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000/- हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार…?
- माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी पहा | Status Approved, Rejected, In Review And Pending
- मुख्यमंत्री वयोश्री योजना, ऑनलाईन अर्ज करा | पहा पात्रता,फायदे आणि आवश्यक कागदपत्रे
- होम गार्ड भरती | Home Guard Bharti 2024
- महराष्ट्र राज्य होमगार्ड भरती संपूर्ण माहिती पहा