ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 80% अनुदान & …

महाडबीटी (Mahadbt)

महाडबीटी (Maharashtra Direct Benefit Transfer) हे महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याच्या द्वारे विविध योजनांचे लाभ पात्र लोकांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवता येते. यामध्ये अनेक योजना समाविष्ट आहेत, जसे की, शिष्यवृत्ती,शेतकरी योजना & शासकीय योजना लाभ.

ठिबक सिंचन साठी लागणारे कागदपत्रे
  1. 7/12 उतारा
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुक
  4. पिकांची माहिती (स्वयंघोषणा)
  5. सिंचन साठी लागू असलेले अन्य कागदपत्रे
  6. पात्रतेचे प्रमाणपत्र
  7. ठिबक सिंचन खरेदी केल्याचे बिल (अर्जदाराची करत असताना याची आवश्यकता नाही, पण अर्ज मंजूर झाल्यानंतर बिल आवश्यक असेल).
  8. उत्पन प्रमाणपत्र (Income Certificate)

ठिबक सिंचन योजनेचे फायदे
  1. ठिबक सिंचना मुळे पाण्या चा वापर खूप कमी होतो. या मुळे जलसंधारण आणि पाणी संरक्षण होईल.
  2. पिकांच्या उत्पादनात वाढ होते कारण पिकांना नियमित पणे पानी दिल्याने उत्पादन क्षमता वाढते.
  3. लागवड मध्ये खर्च कमी होतो.
  4. ठिबक सिंचना च्या वापरामुळे जल संपत्तीचा अधिक प्रमाणात वापर होतो, ज्या मुळे पर्यावरणा चा बचाव होतो.
  5. शेतकरी आपल्या ठिबक सिंचना वर अधिक नियंत्रण ठेवू शकतो, कारण प्रत्येक पिकाला गरजे नुसार पाणी दिले जाते.
  6. ठिबक सिंचन स्थापनेसाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळते, जे खर्च कमी करण्यास मदत करते.
  7. ठिबक सिंचनामुळे पाणी थोड्या प्रमाणात आणि सुसंगतपणे पिकांना मिळते, ज्यामुळे फळ किंवा पिकांवर रोगांचा धोका कमी होतो.
  8. अधिक पाणी वापरणाऱया दुसऱ्या सिंचन पद्धतींमध्ये जमीन गंजते, परंतु ठिबक सिंचना मुळे जमिनी नियंत्रित राहतो.

ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती
  • योजनेचे नाव – ठिबक सिंचन अनुदान योजना
  • कोणाद्वारे सुरु करण्यात आली – महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
  • योजनेचा उद्देश काय आहे – या योजनेचा मुख्य उद्देश कमी पाण्यात पिकांचे सिंचन करणे आणि जलसंपत्तीचा प्रभावी वापर करणे आहे.
  • लाभार्थी – शेतकरी महाराष्ट्र राज्यातील
  • लाभ – शेतकऱ्यांना एकूण 80% अनुदान सिंचन बसवण्यासाठी मिळणार आहे.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन (Online)
  • अधिकृत वेबसाईटClick Here (अर्ज करण्यासाठी लिंक)

अर्ज कसा करावा (How to Apply Online)

थिबाक सिचन योजना (Thibak Sichan Yojana) अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्या आहेत:

  • सर्वप्रथम तुम्हाला मुख्य संकेत स्थळावर जायच आहे.
  • महाडिबीटी पोर्टलवर जाण्यासाठी Click Here या लिंकवर क्लिक करा.
  • या पोर्टल वरती जाऊन नवीन नोंदणी करून घ्यायच आहे.
  • पोर्टलवर गेल्यावर, तुम्हाला “नवीन वापरकर्ता नोंदणी” (New User Registration) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या सर्व माहिती भरून, नोंदणी पूर्ण करून घ्या.
  • कोणत्या योजनेसाठी अर्ज करायच आहे ते निवड करा.
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला “ठिबक सिचन योजना” किंवा संबंधित योजना निवडण्याचा पर्याय दिसेल.
  • योजनेची योग्य माहिती वाचून, अर्ज करण्यासाठी “Apply” (अर्ज करा) बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला हे लॉटरी लागल्यावर, संबंधीत कागदपत्र आपलोड करायच आहे.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज (उत्पन्न प्रमाणपत्र, शालेय दाखला, etc) अपलोड करा.
  • अर्ज सादर करा वरती क्लिक करून अर्ज सबमिट करायच आहे.
  • सर्व माहिती आणि दस्तऐवज योग्य प्रकारे भरण्यानंतर, अर्ज सादर करा.
  • अर्ज सादर केल्यावर, तुम्हाला अर्जाचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तुम्ही अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकता.
  • अर्ज सादर केल्यावर तुम्हाला त्याची स्थिति SMS द्वारे कळविण्यात येईल.
  • महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि अतिशय सोपी आहे.
  • महाडबीटी कस्टमर केअरशी संपर्क करा किंवा खाली दिलेला विडियो देखिल पाहूं अर्ज करू शकता.

धन्यवाद

Leave a Comment