मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमध्ये कोणकोणते युवा याचे लाभ घेऊ शकतात? आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागतात.? तसेच ज्या योजनेचे अधिक माहिती देखील आपण यामध्ये बघणार आहोत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत 10000/- हजार रुपये प्रति महिना युवकास दिले जाईल. लिखित संपूर्ण माहिती बघूया ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करता येईल हे देखील बघूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार…?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

ही योजना 27 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 50 हजार युवकांना रोजगार देण्याचा दावा देखील केला आहे. तसेच त्या युवकांना प्रशिक्षणा दरम्यान दहा हजार रुपये ट्युशन फीस देखील दिली जाईल.

या योजनेचे मुख्य उद्देश

सुशिक्षित असलेल्या बेरोजगार युवकांना नोकरीची किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक विषयांमध्ये मदत करणे. महाराष्ट्र मध्ये असलेल्या गरीब युवकांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा ही एक योजना आहे.
या योजनेमधून युवकांना निशुल्क अर्ज करता येते आणि दहा हजार रुपये सरकारकडून ट्युशन फीज प्रदान केली जाईल.

माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी पहा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
लाभार्थीमहाराष्ट्रातील बेरोजगार युवा
योजनेची सुरुवात27 जून 2024
अधिकृत संकेतस्थळView

या योजनेची पात्रता
  • महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असणे आवश्यक.
  • अर्जदाराचे किमान बारावी पास आयटीआय पदविका किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेला असावा.
  • अर्जदाराचे आधार नोंदणी असणे आवश्यक.
  • अर्जदाराच्या बँक खात्याला आधार संलग्न असावे.
  • अर्ज करणारा लाभार्थी विद्यार्थी असावा.
  • महाराष्ट्रातील बेरोजगार युवा असावा.

बांधकाम कामगार योजना

याजणेचा लाभ
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दहा हजार रुपये ट्युशन फीस दिली जाईल.
  • या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिली जाईल.
  • दर वर्षी 50000 बेरोजगार युवकांना रोजगार प्रशिक्षण दिले जाईल.
  • बेरोजगार युवकांना निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण दिली जाईल

लागणारे आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ओळखीचा पुरावा

आयुष्मान भारत योजना

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस
  • सर्वप्रथम या संकेतस्थळावरती जा
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल जे तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे.
  • संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता अर्ज करू शकता. यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून कळवा.

महत्वाचे काही टिप्स
  • ही योजना महाराष्ट्रातील युवकांसाठीच आहे.
  • या योजनेतून बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला दरमहा दहा हजार रुपये ट्युशन फीस दिले जाईल.

धन्यवाद

Leave a Comment