Site icon Shelke Tech

प्रधानमंत्री (मोदी) घरकुल आवास योजना अर्ज, पात्रता, यादी कशी तपासावी, कागदपत्र?

घरकुल अर्ज | gharkul arj mahiti

प्रधानमंत्री आवास योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये एकूण किती घरकुल आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती फक्त एका मिनिटातच आपल्या मोबाईल मधून घरी बसून यादी चेक करू शकता.
अशा प्रकारचे महत्त्वाची बातमी माहिती आपल्या जवळील मित्रांना नक्की पाठवा.

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये गरीब लोकांना राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून अनेक लाभार्थ्यांना घर देण्याचे घरकुल यादीत नाव येत आहे.
परंतु काही कारणांमुळे लाभार्थ्यांना यादी कशाप्रकारे पाहता येते हे समजतच नाही!
घरकुलाची नवीन यादी कशाप्रकारे तपासू शकता याची आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.

जात प्रमाणपत्र कागदपत्राची यादी व संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री आवास योजना कोणाला मिळणार फायदा किती त्यासाठी पात्रता व कोणकोणते कागदपत्र लागतात आणि त्यासाठीचा अर्ज

घरकुल यादी कशी तपासावी | ऑनलाइन घरकुल यादी तपासणी

घरकुल यादी तपासणीसाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्याची आवश्यकता राहणार नाही तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये यादी पाहू शकता.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना साठी लागणारे कागदपत्र व अर्ज.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यादी कशी तपासावी?

  1. घरकुल यादी तपासणीसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
  2. तुमचा राज्य – जिल्हा – तालुका – ग्रामपंचायत आणि वर्ष व योजना निवडा.
  3. त्यानंतर जे कॅपच्या दाखवते ते कॅप्चर टाकून घ्या.
  4. सबमिट बटन वर क्लिक करा.
  5. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या ग्रामपंचायत मधील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी दाखविले जाते.

येथे क्लिक करा

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना पात्रता

Exit mobile version