Voter Id Card Registration | नवीन मतदान कार्ड काढा | Track Application Status

Voter Id Card

नवीन इलेक्शन कार्ड साठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता व इलेक्शन कार्ड डाउनलोड कशाप्रकारे करू शकता त्यासाठी पात्रता काय राहणार आहे तरी संपूर्ण प्रोसेस हे एका लेखांमध्ये बघणार आहोत.

इलेक्शन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसला किंवा सेंटरला भेट देण्याची आवश्यकता नाही. आता सर्व काही ऑनलाईन पद्धतीने सोप्या मार्गाने तुम्ही तुमचा नवीन इलेक्शन कार्ड बनवू शकता. तसेच त्यामध्ये दुरुस्ती देखील करू शकता. सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे उपभोक्ता आपल्या घरी बसून हे सगळे कामे करू शकतो.

नवीन मतदान कार्ड पात्रता
New Election Card Eligibility

  • भारताचे नागरिक असावे
  • त्याचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक
  • त्याच्याकडे आधार कार्ड किंवा शाळेची टीसी असणे आवश्यक

Election Card Required Documents

How to Apply For Voter Id Card | नवीन मतदान कार्ड काढा

  • सर्वप्रथम Voter Service Portal या संकेतस्थळावर जायचं आहे.
  • नवीन अकाउंट तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच Sign up
  • नवीन अकाउंट तयार झाल्यानंतर लॉगिन बटन वर क्लिक करून लॉगिन करून घ्या.
  • फॉर्म नंबर 6 सिलेक्ट करा.
  • वरी दिलेली आवश्यक कागदपत्रे आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा.
  • फॉर्म नंबर 6 पूर्णपणे भरून घ्या.
  • त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती जसे की तुमचा राज्य, जिल्हा, असेंबली, स्वतःचे पूर्ण नाव व तुमचा पत्ता आणि घरातील एखाद्या व्यक्तीचे मतदान कार्ड क्रमांक व नाव टाकून घ्या.
  • मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्या.
  • जेणेकरून तुम्हाला इलेक्शन कार्ड तयार झाल्यानंतर डाऊनलोड करता येईल.
  • संपूर्ण फॉर्म भरून घेतल्यानंतर सबमिट अँड प्रिव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर ट्रेक करण्यासाठी ऑकनॉलेजमेंट नंबर दिला जाईल.
  • ते डाऊनलोड करून ठेवा.
  • अशा पद्धतीने तुम्ही नवीन मतदान कार्ड साठी नोंदणी करू शकता.

Download Card | डाउनलोड इलेक्शन कार्ड

Track Application Status | स्थिती तपासा

  • संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर.
  • ट्रॅक एप्लीकेशन स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • ट्रॅक करण्यासाठी जे टेक्नॉलॉजिमेंट नंबर दिला आहे.
  • ते टाकून ट्रॅक एप्लीकेशन यावरती क्लिक करा.
  • एवढे करताच तुमचे एप्लीकेशन कोणत्या स्थितीला आहे हे तुम्ही सहजरित्या तपासू शकता.
  • अशा पद्धतीने तुम्ही नवीन इलेक्शन कार्ड साठी अप्लाय केल्यानंतर त्याची स्थिती आपल्या मोबाईलवर चेक करू शकता.

मी दिलेली माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना व मैत्रिणींना पाठवून कळवा. नवीन इलेक्शन कार्ड कशाप्रकारे काढायचे आहे? व त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? आणि त्यासाठी पात्रता काय आहे ? हे संपूर्ण प्रोसेस या येतात लेखांमध्ये बघितलो आहोत.

Leave a Comment