वचन चिट्टी डाउनलोड करा मराठी मध्ये Promissory Note pdf In Marathi

Promissory Note

नमस्कार मित्रांनो
आज आपण या पोस्टमध्ये वचनचिट्टी म्हणजेच प्रॉमिसरी नोट बद्दल माहिती घेणार आहोत.
प्रॉमिसरी नोट याचा अर्थ घेतलेले पैसे किंवा वस्तू ठराविक कालावधीनंतर परतफेड करण्याचे लिखित स्वरूपात लिहिले जाते त्यालाच एक दस्तावेज म्हणजेच प्रॉमिसरी नोट किंवा वचनचिटी असे म्हणता येईल.

Download Nirgam Utara in Marathi pdf

वचन चिट्टी चा वापर कुठे होतो ?

ज्या ठिकाणी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस काही रक्कम किंवा वस्तू ठराविक कालावधीसाठी देत असेल तेव्हा ही वचनचिट्टी किंवा प्रॉमिसरी नोट लिहून घेतले जाते.
हा एक कायदेशीर मान्यताप्राप्त दस्तावेज आहे.
उधार घेतलेले रक्कम काही ठराविक कालावधीनंतर त्याचे परतफेड करणे याचा लिखित स्वरूपामध्ये लिहून देणे यालाच वचन चिट्टी असेही म्हणतात.
तर वचन चिट्टीचा पीडीएफ कशाप्रकारे डाऊनलोड करता येईल.

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून वचन चिट्टी चा पीडीएफ मराठी मध्ये डाऊनलोड करू शकता.

thank you

Leave a Comment