IRCTC
आपण कित्येक वेळेस ट्रेन तिकीट बुक करतो परंतु काही कारणांमुळे आपले टिकीट वेटिंग लिस्ट मध्ये पडत असते. त्यामुळे प्रवास फार कठीण मध्ये जातो. त्यासाठी तुम्हाला तत्काळ तिकीट सुद्धा करू शकता तात्काळ तिकीट हा रिझर्वेशन तिकीट पेक्षाही महाग असतो त्याच्याकडे लक्ष देऊन आपण तिकीट बुक करू शकता.
ट्रेन तिकीट बुक करते वेळेस किती वेटिंग लिस्ट आहे व ते अवेलेबल आहे का नाही याची तपासणी करून घ्या. मगच ट्रेन तिकीट बुक करा जर तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये तिकीट बुक कराल तर तुमचा टिकीट वेटिंग लिस्ट मध्ये होईल त्यानंतर तुम्हाला येणारे चार्जेस सुद्धा कट करून तुम्हाला पाठवली जाते. how to get confirm ticket in waiting list
जर वेटिंग लिस्ट कमी असतील तर तिकीट बुक होऊ शकतो. अन्यथा कॅन्सल सुद्धा होऊ शकतो याच्याकडे नीट लक्ष देऊन ट्रेन तिकीट बुक करा.
How to Create IRCTC Account | अकाउंट रजिस्ट्रेशन | IRCTC Account Registration
साधारणतः ट्रेन तिकीट दोन पद्धतीने बुक करता येते, ते म्हणजेच जनरल रिझर्वेशन, तत्काळ रिझर्वेशन, आणि प्रीमियम तत्काळ रिझर्वेशन असे अनेक ऑप्शन्स आहेत.
जे की तुम्ही ट्रेन तिकीट या ऑप्शन चा वापर करून बुक करू शकता.
Tatkal Train Ticket Booking Price
जनरल रिझर्वेशन मध्ये तत्काळ रिझर्वेशन पेक्षा तिकीट कमी असतो. तर प्रीमियम तत्काळ रिझर्वेशन मध्ये तत्काळ रिझर्वेशन पेक्षाही महाग तिकीट असतो.
याचा अर्थ जनरल रिझर्वेशन पेक्षा जास्त व प्रीमियम तत्काळ रिझर्वेशन पेक्षा कमी जी तिकीट असते, तेच म्हणजेच तत्काळ तिकीट.
रेल्वे तिकीट बुक करते वेळेस ह्या सगळ्या बाबींची दक्षता घेऊन ट्रेन तिकीट बुक करू शकता.
तर कशाप्रकारे आपण रेल्वेचे तिकीट काढू शकता, याची आपण संपूर्ण प्रोसेस खाली दिलेल्या पद्धतीने पाहून ट्रेन तिकीट बुक करू शकता.
रेल्वे तिकीट कशाप्रकारे बुक करायचा आहे, याची आपण प्रोसेस समजून घेऊया ट्रेन तिकीट बुक करायचा म्हणजेच प्रश्न पडतोय त्यासाठी एक अकाउंट लागतो.
आपण या अगोदरच एक माहिती पाहिली कशाप्रकारे अकाउंट तयार करायची आहे.
अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर व ईमेल आयडीच्या आवश्यकता आहे ज्यावरती एक OTP पाठवला जाईल ते ओटीपी व्हेरिफाय करून तुम्ही नवीन अकाउंट तयार करू शकता.
IRCTC न्यू Rule । ट्रेन में किसी और के टिकट पर Travel कर सकते हैं, इसका फायदा जरूर लीजिए
रेल्वेचा तिकीट कशाप्रकारे बुक करायचा आहे त्याची प्रोसेस जाणून घेऊया?
How to Book Train Ticket | Train Ticket Booking Process
- सर्वप्रथम तुम्हाला IRCTC च्या मेन संकेतस्थळावरती जायचं आहे.
- लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड चे सेट केला ते टाकून लॉगिन करून घ्या.
- ट्रेनचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून कुठून कुठपर्यंत जायचं आहे ते तुम्हाला टाकायचे आहे.
- त्यासोबतच कोणत्या क्लासचा टिकीट हवा आहे ते सिलेक्ट करा.
- आणि सर्च या बटनावरती क्लिक करा.
- तुम्ही निवडलेल्या स्टेशन पासून कोणकोणते रेल्वे किंवा ट्रेन ठरवलेल्या जागी जातात त्याची लिस्ट येईल.
- त्यामधून तुम्हाला कोणत्या ट्रेन साठी बुक करायचे आहे . व कोणत्या तारखेला तिकीट हवा आहे त्या तारीख वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर जो कोणी प्रवास करणार आहे त्याचा नाव व मोबाईल नंबर असे बेसिक डिटेल्स टाकून घ्यायचे आहे.
- डिटेल्स टाकल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येईल त्या रेल्वेचा जे काही तिकीट असेल ते तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून घ्यायची आहे.
- पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर व अन्य डिटेल्स तुमच्या मोबाईल नंबर वर तसेच तुमच्या पीडीएफ च्या स्वरूपात पाठवले जातील.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ट्रेन टिकिट सहजरीत्या बुक करू शकता.
तत्काल टिकट के नियमों में हुआ बहुत बड़ा बदलाव,
मी दिलेल्या माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा व अशाच अपडेट साठी पेजला फॉलो करा.
धन्यवाद