Farmer Id Card : शेतकरी ओळखपत्र काढल का ? अशी करा नोंदणी, संपूर्ण माहिती
शेतकरी ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड होय ही योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सहाय्याने शेतकरी सरकारकडून येणाऱ्या अनेक योजनांचे लाभ डायरेक्ट घेऊ शकतो म्हणजेच सन्मान निधी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड व तसेच शेतकऱ्याला जे काही लोन हवा आहे म्हणजेच कर्ज, ते देखील या कार्डच्या सहाय्याने भेटू शकते शेतकरी … Read more