ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे,पात्रता व ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया ?त्याची संपूर्ण माहिती
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे आपल्या महाराष्ट्रात तील गावात स्थानिक स्वराज्य संस्था राबत असते म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गावच्या लोकसंख्येवरून सदस्य ठरवली जाते. गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांची निवड केली जाते त्यासोबतच उपसरपंच व इतर सदस्यांची ही निवड केली जाते.सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य व्हायचे असतील तर आपल्याला निवडणुकीच्या वेळी अर्ज करावा लागतो व दर पाच … Read more