PM आवास योजना | प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरकुल मंजुर
प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना : नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल किती मंजूर झाले त्याच्या विषयातून संपूर्ण माहिती घेणार आहोत.आता यंदाच्या यावर्षी महाराष्ट्र मध्ये एकूण 20 लाख घरे मंजूर केली आहे. यामुळे गरीब कुटुंबीयांना नक्कीच फायदा होईल. एकाच वर्षात महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांना मंजुरी देऊन गोरगरीब नागरिकांना घर देण्याचे … Read more