कोतवाल पदा विषयी संपूर्ण माहिती – शैक्षणिक पात्रता, निवडप्रक्रिया, मानधन, अधिकार आणि कर्तव्य
कोतवाल पद विषयी संपूर्ण माहिती कोतवाल पद हा पण फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. पोलीस पाटलाच्या मदतीस म्हणून काम पाहत असतो. मुंबई गाव निर्मूलन कायदा 1958 फेब्रुवारी 1963 पासून कनिष्ठ ग्रामसेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावातील लोकसंख्येवरून कोतवालाचे निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पोलीस पाटील आणि तसेच तलाठी यांना प्रशासनाच्या कामात मदत करणारा एक नोकर … Read more