HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? ऑर्डर कशी करावी, किंमत, नोंदणी व महत्वाची माहिती
HSRP म्हणजे काय? HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही भारत सरकारने लागू केलेली विशेष नंबर प्लेट आहे जी सर्व जुन्या आणि नवीन वाहनांसाठी बंधनकारक आहे. या प्लेट्स अॅल्युमिनियमच्या बनवलेल्या असतात व त्यावर खास laser code आणि hologram असतो. त्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गैरवापर टाळता येतो. फोन पे मधून 20 लाख रुपयांचे … Read more