ई पीक पाहणी झाल्याच शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई व इतर शासनाची लाभ
रब्बी हंगाम : खरिफ हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीस झालेल्या जोरदार पावसामुळे पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तरी खरीप च्या पिकाला व तसेच रब्बीच्या पिकाला, दोन्ही पिकांना पावसाचा फटका बसला असून शासनाकडून नुकसान भरपाईसाठी देण्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताची पिक पाहणी स्वतः करणे अत्यंत आवश्यक आहे. “ई पिक पाहणी म्हणजेच आपल्या शेतात … Read more