पिकविमा योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार 921 कोटी – नुकसान भरपाईचा दिलासा
पिक विमा अपडेट पंतप्रधान पिकविमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पिकाची हानी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणारी योजना आहे. या योजनेत शेतकरी अल्प प्रीमियम भरून विमा संरक्षण घेतात, आणि हानी झाल्यास विमा कंपनी त्यांना भरपाई देते. ई-पिक पाहणी सुरुवात, तरच मिळणार विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी … Read more