कोतवाल भरती 2026: 2192 पदांसाठी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

kotwal bharti 2026 | kotval naukari

राज्यात 2192 पदांची महसूल सेवक (कोतवाल) पदभरती 2026 जाहीर; जाणून घ्या जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती! कोतवाल म्हणजेच महसूल सेवक या पदाची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभरातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील तब्बल 2192 रिक्त पदे विशेष बाब म्हणून भरण्यास मान्यता दिली आहे. … Read more