✅ घरकुल योजनेसाठी लागणारा फॉर्म व आवश्यक कागदपत्रे & करारनामा शपथपत्र
घरकुल योजना भारत सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामीण व शहरी गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) राबवली जाते. या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज करताना विशिष्ट फॉर्मेट व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती पहा मोबाईल वर 🏡 घरकुल योजनेचे प्रकार 📝 घरकुल योजनेसाठी अर्जाचा नमुना (Format) घरकुल … Read more