ग्रामसेवक यांचे कार्य,कर्तव्य आणि तक्रार

gramsevak kartavya

ग्रामसेवक यांचे कार्य आणि कर्तव्य पंचायत राज व्यवस्थेमध्ये गावातील ग्रामपंचायतला महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामपंचायत मध्ये लोकशाहीनुसार सरपंच व इतर सदस्यांचे निवड केली जाते.परंतु शासनाचा एक दुवा म्हणून ग्रामसेवक हा सरपंच यांच्यानंतर कार्य करत असतो. ग्रामसेवकाचे महत्व गावांमध्ये फार महत्त्वाचे आहे यामुळे गावात होणाऱ्या सर्व कामांचे देखरेख शासनाकडून ग्रामसेवक हा करत असतो.सरपंच यांच्यानंतर ग्रामसेवक त्या गावातील … Read more