💰 तुमचा CIBIL स्कोर ठरवतो तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही!

cibil report

CIBIL स्कोर म्हणजे काय? CIBIL स्कोर हा तुमच्या क्रेडिट इतिहासावर आधारित 300 ते 900 च्या दरम्यान असलेला एक तीन अंकी क्रमांक आहे. हा स्कोर जितका जास्त, तितका बँकेकडून कर्ज मिळण्याचा चान्स जास्त असतो. ऐसे चेक करे CIBIL Score फ्री में CIBIL स्कोर किती असायला हवा? स्कोर अर्थ 750 पेक्षा जास्त खूप चांगला 700–749 चांगला 650–699 … Read more