सरपंच किंवा उपसरपंच अविश्वास ठराव | Gram Panchayat Avishwas Tharav
सरपंच अविश्वास ठराव सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायतचे अध्यक्ष म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका गावातून पार पाडत असतो. गावातील होणाऱ्या विकासाची जबाबदारी सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर अवलंबून असते. ग्रामपंचायत मधील सरपंच ला विशिष्ट असे अधिकार प्राप्त झालेले आहेत. हे वाचा – आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कैसे करे ग्रामपंचायत मधील कामकाजामध्ये … Read more