शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज सोयाबीन म्हणजेच पिवळा ‘सोनं’ येत्या फक्त दोन महिन्यातच मिळणार एवढा भाव तज्ञांचा अंदाज

सोयाबीन बाजार : राज्यातील रयतेसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रयतेचा पिवळं सोनं म्हणून सोयाबीनला ओळखले जाते, शेतकरी दिवाळीला सोयाबीनच्या या नगदी पिकावर अवलंबून होता, परंतु दिवाळीला अपेक्षित असा सोयाबीनला काय भाव आलेला नाहीये.

सध्या तरी राज्यातील शेतकरी चिंतेत आहे, एक तर मान्सूनच्या काळापासून पुरेसा पाऊस देखील पडलेला नाहीये यंदाच्या तुलनेत सरासरी 12% पाऊस कमी नोंद झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती तयार होत आहे, यामध्ये काही गावाला दुष्काळाची जळ सुद्धा लागली आहे.

Caste Certificate Maharashtra | Application Process | Documents Required 

पावसाच्या या कमतरतेमुळे सोयाबीन मका कापूस अशा नगदी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्या उत्पादनाला देखील चांगला दर मिळत नाही. अशा कारणांमुळेच नैसर्गिक व तसेच बाजारातील या भावामुळे शेतकऱ्यांची अधिक शोषण होत आहे. यामुळेच शेतकरी सध्या चिंतेत दिसून येत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीसच सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटन अशा दराने विकले जात तसेच कापसाला मात्र सहा हजार रुपये प्रमाणे भाव मिळत होता.

दिवाळीपर्यंतच्या काळात बहुतांश बाजार समित्या बंद होत्या त्यामुळे सोयाबीनला भाव मिळत नव्हता परंतु गेल्या आठवड्यापासूनच कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जोरदार सुरू झाले आहेत.
त्यामुळे सोयाबीनच्या दरात दिवाळीनंतर किंचित सुधारणा झाली आहे. यामुळेच सोयाबीनला मिनिमम सपोर्ट पेक्षा अधिक भाव मिळत आहे.

दहावी 10th व बारावीच्या 12th परीक्षेचा वेळापत्रक

विशेष म्हणजे सोयाबीनच्या या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी लावला आहे, सोयाबीनचा बाजारभाव सरासरी 5200 ते 5300 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला आहे.

भारतातील सोयाबीनला मोठी मागणी परदेशात आली आहे हेच कारण आहे की बाजारात सोयाबीनचा भाव नोव्हेंबर ते डिसेंबर च्या दरम्यान कायम तेजी राहणार असा अंदाज आहे.

बाजार समितीच्या अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे भारतातील सोयाबीनला पुढील दोन महिन्यातच 5500 पर्यंत टप्पा घाटणार असा अभ्यासकांनी अंदाज लावला आहे.

अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा किंवा आपल्या पेज ला फॉलो करा धन्यवाद

>आयुष्मान भारत योजना की सम्पूर्ण जानकारी..

>ABC Id क्या है ? ABC Id Collage के Admission लिए क्यों आवश्यक है ?

>नमुना नं 8 चा उतारा | Namuna No 8 pdf in Marathi

>LIC Scheme – एल आई सी ने काढला महिलांसाठी नवीन स्कीम

Leave a Comment