Solar Panel Yojna | घरावरील सोलार पॅनल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असे करा

Solar Panel Yojna

वीज निर्मिती करण्याकरिता सोलर पॅनल योजना हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सोलर पॅनल योजना हे महाराष्ट्र शासनातर्फे व अन्य राज्यांमध्ये देखील खेड्या गावांमध्ये वीज पोहोचविण्याकरिता आणि तसेच त्यांचे आर्थिक सहाय्यक या तत्त्वावर त्यांच्या घरावर हा सोलार पॅनल बसवण्याचे ही योजना चालू केली आहे त्यामुळे या योजनेमधून त्यांना मोफत वीज भेटू शकते आणि त्यांना आर्थिक सहाय्य देखील मिळू शकते ही योजना मिळवण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत.

ही योजना शासनातर्फे राबविण्यात येत असणारी एक अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या सहाय्याने विजेची कमतरता असलेल्या ठिकाणी वीज पोहोचविण्याचे काम या सोलार पॅनल योजनेअंतर्गत पुरवले जाते ही योजना दरवर्षी शासनाकडून दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त घरावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येईल असा अंदाज दिला आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेसाठी लवकरच या योजनेला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात सुरू झाली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Solar Rooftop Yojna

शासनातर्फे घरावरील सौर सोलार पॅनल योजना हे 100% अनुदान म्हणून शासनाच्या 2021 च्या शासन निर्णय यामध्ये दिला आहे. या योजनेअंतर्गत विजेची वाढती मागणी विचारात घेऊन वीज निर्मिती वाढ करण्यासाठी सोलार पॅनल योजना राबविण्यात येणार आहे.

सध्याच्या या जगामध्ये वीज निर्मितीचे समस्या दूर करण्यासाठी वीज निर्मिती वाढ करण्यासाठी पुढील पाच वर्षात या समस्येतून मुक्त होण्यासाठी हा एक सोलार पॅनल योजना अत्यंत महत्त्वाचे निर्णय ठरू शकते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रोसेस

  • सर्वप्रथम तुम्हाला PM Solar Panel Yojna या संकेतस्थळावरती जायचं आहे.
  • या संकेतस्थळावरती गेल्यानंतर सोलर पॅनल योजना यामध्ये जाऊन तुम्हाला आपला सोलर पॅनल वरती क्लिक करायचा आहे.
  • त्या ऑप्शनच्या सहाय्याने सोलर पॅनल योजनेसाठी जे काही डिटेल्स मागले जातील ते सगळे भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे.
  • अशा पद्धतीने तुम्ही सोलार पॅनल योजनेसाठी घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे अर्ज करू शकता.

अधिक माहिती घेण्याकरिता शासनाने दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन माहिती पाहू शकता आणि तसेच ऑनलाईन अर्ज करू शकता.


धन्यवाद

Leave a Comment