रेल्वे सुरक्षा दल (RPF) नवीन भरती, 4600 पेक्षा जास्त जगासाठी भरती

भारतीय रेल्वे विभागात रेल्वे सुरक्षा दल मध्ये 4600 पेक्षा जास्त जागा भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आता रेल्वेच्या विभागाकडून नोकरीची संधी उपलब्ध करून मिळाली आहे तर याची सुवर्णसंधी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचं सोनं कसं करायचं हे बघा.

रेल्वे विभागाने सुरक्षा दलमध्ये 4660 च्या नवीन पदासाठी भरती काढली आहे. जे आज पासून तुम्ही RPF म्हणजेच रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force) या रिक्त पदासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. अधिक संबंधित माहितीसाठी RPF च्या मुख्य संकेतस्थळावर भेट द्या किंवा लेखाखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोटिफिकेशन तपासा.

रेल्वे सुरक्षा दल भरती तपशील

देशातील लाखो उमेदवारांसाठी आनंदमय बातमी आहे जे उमेदवार रेल्वे भरतीची प्रतीक्षा करत होते. भारत सरकारच्या रेल्वे विभागाकडून देशातील विविध झोनमध्ये 4660 पदांच्या भरती सुरू केल्या आहेत.

एकूण जागा – 4660

पदाचे नाव – रेल्वे सुरक्षा दल (RPF)

पद क्रपदाचे नाव पद संख्या
1RPF Constable (कॉंस्टेबल)4208
2RPF Sub Inspector (इंस्पेक्टर)452
एकूण 4660

शैक्षणिक पात्रता – 10 th पास & कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्रशैक्षणिक पात्रता
110 th पास (SSC)
2कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)

वय मर्यादा – 18 ते 28 वर्ष [एसटी/एससी 5 वर्षे सूट-ओबीसी 3 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – ओबीसी/सामान्य : 500/- रुपये [महिला एसटी एसटी 250 रुपये]

नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये असेल.

परीक्षेची तारीख कळविण्यात येतील

ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख14 मे 2024

जाहिरातपहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा

Post Details RPF रेल्वे सुरक्षा दल

Post NameRPF
Education QualificationSSC/Graduation
Age Limit18 to 28 Years
NotificationView
Application Last Date14-May-2024
Apply OnlineClick Here
Total Posts4660

Leave a Comment