Ration Card (राशन कार्ड) मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म व त्याला लागणारे आवश्यक कागदपत्र

राशन कार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म व त्याला लागणारे आवश्यक कागदपत्र

राशन कार्ड मधे वाढवण्यासाठी किवा कमी करण्यासाठी लागणारे वेगवेगळे फॉर्म्स, कागदपत्र व त्याची प्रोसेस काय आहे,

सर्वात अगोदर आपल्याला राशन कार्ड मध्ये नवीन नाव वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो, अर्ज करताना आपल्याला कोणाचा नाव वाढवायचं आहे किंवा कमी करायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या अर्जासोबत सगळ्या कागदपत्रासह तुमच्या तहसील कार्यालयाकडे जाऊन सबमिट करायचं आहे .
तुम्हाला लागणारा अर्ज मी खाली दिलो आहे त्याचा प्रिंटाऊट काडून कागदपत्र जोडावे आणि सबमिट करावे .
नाव वाडवण्यासाठी किंवा कमी कारण्यासाठो जे आवश्यक कागदपत्र लागतात ते खालील प्रमाणे बघून घ्या.

फॉर्म्स डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर जाऊन क्लिक कराClick Here

नवीन शिधापत्रिकेसाठी लागणारे कागदपत्र

A. उत्पन्नाचे प्रमाणपत्र

B. नवीन शिधापत्रिकेसाठी निवारा संबंधीचा पुरावा

(1) भाडेपािती (2) वनिासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा (3) LPG जोडणी क्रमाक (4) विजेचे देयक (5) टेवलफोन/मोबाईल देयक (6) बँक पासबुक (7) ड्रायव्व्हग लायसन्स (8) मतदार ओळखपत्रिका (9) आधार कार्ड / (इतर)

C. नवीन शिधापत्रिकेसाठी ओळखीचा पुरावा

1) आधार Card 2)पॅन Card 3) ड्रायव्व्हग लायसन्स ४) (इतर)

D. सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज photos Family

E. Application form

नविन नाव शिधापत्रिकेत वाढवण्यासाठी/कमीकरण्यासाठी लागणारे कागदपत्र

A. नवीन सदस्याचे Passport size फोटो

B. ओळखीचा पुरावा

1) आधार Card 2)पॅन Card 3) ड्रायव्व्हग लायसन्स ४) (इतर)

C. Ration card Original

D. Application Form

Ration Card Related Any Forms Click Here to Download

Thank you

3 thoughts on “Ration Card (राशन कार्ड) मध्ये नाव वाढवण्यासाठी / कमी करण्यासाठी फॉर्म व त्याला लागणारे आवश्यक कागदपत्र”

Leave a Comment