India Post Office Bharti 2023 Result
इंडियन पोस्ट ऑफिस 16 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून या पदासाठी फॉर्म भरलेल्या सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी फार उत्सुकतेने निकालाची वाट पाहत आहेत. इंडियन पोस्ट ऑफिस जीडीएस निकाल महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ईशान्य, ओरिसा, पंजाब, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि इतर सर्व मंडळासाठी लवकरच निकाल उपलब्ध केला जाईल.
इंडियन पोस्ट ऑफिस GDS रिझल्ट Date
इंडियन पोस्ट ऑफिस GDS Result, जे की इंडियन पोस्ट जीडीएस चा निकाल PDF च्या माध्यमातून प्रसिद्ध केला जाईल, या PDF मध्ये निवडलेल्या उमेदवारांचे नाव व त्यांचे तपशील दिले जातील त्याच्यावरून उमेदवारांनी आपली निकाल तपासू शकतात. हा निकाल मार्च महिन्यात अपेक्षित आहे. हा निकाल दहावी वरून प्राप्त केलेल्या गुणांवरून उमेदवारांची निवड केली जाईल.
Post Office Bharti Vacancy Details
इंडियन पोस्ट ऑफिस GDS निकाल सर्कल वाईज संभावित तारीख 30 जून 2023 आहे.
- हा निकाल तयार केला जात असल्यामुळे ती 30 जून 2023 पूर्वी सार्वजनिक केला जाईल
- त्यामुळे ज्या उमेदवारांनी पोस्ट ऑफिस जीडीएस साठी अर्ज केला आहे. व
- तसेच निवड प्रक्रियेची वाट पाहत असणाऱ्या उमेदवार त्यांचे किंवा तुमचे नाव सत्यापित करून सूचीबद्ध केलेल्या राज्यातील पोर्टलला भेट देऊ शकता.
- एकदा उमेदवारांची प्रक्रिया आणि दस्तावेज व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या टप्प्यात पात्र झाल्यानंतर इंडियन पोस्ट ऑफिस जीडीएस च्या कट ऑफ किंवा स्कोर वरून त्यांची अंतिम निवड सार्वजनिक केले जातील.
दिलेली माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा,
धन्यवाद.
2 thoughts on “<strong>पोस्ट ऑफिस भरती 2023 चा निकाल या तारखेला होणार जाहीर..</strong>”