भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 30041 पदांसाठी भरती 2023

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये एकूण 30041 अशा विविध पदांची भरती निघाली आहे ज्यामध्ये वेगवेगळे पद आणि त्याचे शैक्षणिक पात्रता आणि सिलेक्शन करण्याची पद्धत या सगळ्या बाबी आज आपण या पोस्टमध्ये पाहूया.

भारतीय डाक विभागामध्ये पोस्टमन मेल गार्ड MTS म्हणजेच Multi Tasking Staf, ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट आणि इतर एडमिन स्टेटस आणि टेक्निकल पदांची भरती.
या पदासाठी एलिजिबल काय राहणार आहे तर त्यासाठी साधारणता अर्जदार दहावी (10th & 12th) बारावी आणि ग्रॅज्युएशन कोणत्याही युनिव्हर्सिटी मधले आणि यासाठी विविध पदांच्या पदांवरून त्यांची वय मर्यादा ठरवली जाते.
इंडियन पोस्ट ऑफिस च्या या भरतीमध्ये सिलेक्शन करण्याची पद्धत ही तुमच्या दहावीच्या, बारावीच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या Marks वरून सिलेक्शन केली जाते यामध्ये तुमचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन होतात त्यानंतर तुम्हाला त्यातील स्थानिक जागेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच गणित, इंग्लिश हे विषय तुमच्या दहावी च्या मार्कशीट मध्ये असणे आवश्यक आहे.
गरजू उमेदवारांनी इंडियन पोस्ट च्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज केल्यानंतर त्यांची निवड प्रक्रिया किंवा त्यांचे मेरिट लिस्ट हे ऑनलाईन प्रकाशित केले जाते जे ह्याच वेबसाईट वरती तुम्हाला दाखवले जाते अशाप्रकारे तुमचे इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये उमेदवार अर्ज करू शकतात त्यांचे रिझल्ट ही चेक करू शकतात

Total Posts: 30041

मराठी

पदाचे नावGramin Dak Sevak
एकूण पदसंख्या30041
महाराष्ट्रातील पदसंख्या3154
वय मर्यादा18 ते 40 वर्ष

(ST/SC:-05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
शैक्षणिक पात्रतादहावी पास
नियुक्तीची पद्धतगुणां वरून
शुल्कGeneral/OBC : 100/- SC/ST/Female: No Fee
अर्ज सुरू03/Aug/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख  23/Aug/2023
जाहिरातपहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

English

Post NameGramin Dak Seva
Total Posts30041
Maharashtra Posts3154
Age Limit18 to 40 Years

(ST/SC:- 05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
Education QualificationSSC (10th) Pass
Selection ProcessMerit List based on Marks
FeesGeneral/OBC : 100/- SC/ST/Female: No Fee
Application Start Date03/Aug/2023
Application Last Date 23/Aug/2023
Notification  Click Here
Online Application  Apply Online

>>>DTE Admission 2023, Direct Second Year In Diploma

>>>भारतीय पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र सर्कल मध्ये

>>>आयुष्मान भारत योजना की सम्पूर्ण जानकारी

>>>बांधकाम कामगार योजना – कागदपत्रे, अर्ज, फायदे, लाभ, पात्रता …

2 thoughts on “<strong>भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 30041 पदांसाठी भरती 2023</strong>”

Leave a Comment