पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 40 हजार 889 पदांची भरती ज्यामध्ये GDS & BPM Jobs पहा संपूर्ण माहिती..

इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 40 हजार 889 पदांची भरती ज्यामध्ये GDS & BPM जॉब्स. संपूर्ण देशामध्ये 40 हजार 889 पदे तर पोस्ट ऑफिस मध्ये महाराष्ट्रात 2508 पदांची भरती निघालेली आहे, सगळी माहिती वाचून काळजीपूर्वक फॉर्म भरावी या पदासाठी अर्ज करताना एकदा पेमेंट केल्यानंतर ते रिफंड होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत याची जाणीव करूनच अर्ज करावी या पोस्ट ऑफिस मध्ये निघालेल्या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. या नोकरीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत हे आपण बघूया. www.shelketech.com

मराठी


पदाचे नावपोस्ट ऑफिस भरती 2023
एकूण पदसंख्या40889
महाराष्ट्रातील पदसंख्या2508
वय मर्यादा18 ते 40 वर्ष

(ST/SC:-05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
शैक्षणिक पात्रतादहावी पास
नियुक्तीची पद्धतदहावीच्या गुणां वरून
शुल्कGeneral/OBC : 100/- SC/ST/Female: No Fee
अर्ज सुरू27/जाने/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख  16/फेब्रु/2023
जाहिरातपहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

English


Post NamePost Office  Recruitment 2023
Total Posts40889
Maharashtra Posts2508
Age Limit18 to 40 Years

(ST/SC:- 05 years Relaxation, OBC:- 03 years Relaxation)
Education QualificationSSC (10th) Pass
Selection ProcessMerit List based on 10th Marks
FeesGeneral/OBC : 100/- SC/ST/Female: No Fee
Application Start Date27/JAN/2023
Application Last Date  16/FEB/2023
Notification  Click Here
Online Application  Apply Online

या भरतीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

3 thoughts on “पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 40 हजार 889 पदांची भरती ज्यामध्ये GDS & BPM Jobs पहा संपूर्ण माहिती..”

Leave a Comment