Non Creamy Layer Certificate Required Documents | Online Application Process & Other

Non Creamy Layer Certificate

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे कॉलेजमध्ये किंवा निमशासकीय शासकीय संस्थेचे रिक्त जागेसाठी किंवा कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी नॉन क्रिमीलेअर या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसतील तर कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे लाभ घेण्याकरिता उमेदवाराला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देणे बंधनकारक केल्या गेले आहे. ज्या घरातील व्यक्तींची एकूण उत्पन्न 8 (आठ) लाखापेक्षा कमी असल्यास त्या परिवारातील व्यक्तींचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट निघत असते. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हा ओबीसी (OBC) साठी जास्तीत जास्त आवश्यकता भासत असते. परंतु खुल्या व तसेच मागासवर्गीय प्रवर्गांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सदरील हा प्रमाणपत्र कशाप्रकारे काढता येईल आणि कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत या प्रमाणपत्रासाठी एकूण किती दिवस लागू शकतात या सगळ्या बाबींची या पोस्टमध्ये बघणार आहोत.

Domicile Certiifcate Required Documents | How to Get Domicile Certificate
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी पात्रता

उमेदवार भारतातील नागरिक असून तो ओबीसी या प्रवर्गामध्ये असणे आवश्यक.
ज्या कुटुंबातील पालकांचे उत्पन्न स्थिर उत्पन्न नसतील.
उमेदवाराच्या कुटुंबातील पालकांचे किंवा उमेदवारांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असल्यास ते नॉन क्रिमीलेअर मध्ये येतात.
ज्यांचे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल ते क्रिमिलियर प्रमाणपत्रात येतात.

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तयार होण्याची कालावधी 21 दिवसाचा असेल.

महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन अर्ज कुठे करू शकता

उमेदवार उपविभागीय अधिकारी sub divisional officer कडे अर्ज करू शकतात ऑनलाइन पद्धतीने.

Caste Certificate Maharashtra | Application Process | Documents Required

नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कशाप्रकारे मिळवू शकता
How to Apply Non Creamy Layer Certificate
  1. सर्वप्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरती भेट द्या.
  2. संकेतस्थळावरती नवीन नोंदणी करून लॉगिन करून घ्या.
  3. महसूल विभाग सर्च करा.
  4. त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट शोधा.
  5. संपूर्ण फॉर्म योग्यरीत्या माहिती भरून घ्यावी.
  6. आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
  7. त्यानंतर ऑनलाईन अर्जाचे शुल्क भरून घ्या.
  8. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर जेव्हा तुमचा प्रमाणपत्र रेडी होईल डाउनलोड चा बटन दिला जाईल, ह्याच वेबसाईटवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

ऑनलाइन अर्ज करते वेळेस कोणत्याही प्रकारचे तक्रार किंवा प्रॉब्लेम होत असतील तर खाली दिलेला व्हिडिओ पाहून ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या अर्ज करू शकता. व्हिडिओमध्ये सुद्धा काही अडचण असतील तर कमेंट करून विचारून घ्या.

नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत खाली दिलेल्या प्रमाणे जमा करून…

Download Nirgam Utara in marathi pdf

नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे
Non Creamy Layer Certificate Required Documents List
  • ओळखीचा पुरावा
    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • पासपोर्ट
    • मतदान कार्ड
    • गव्हर्मेंट और सेमी गव्हर्मेंट आयडेंटी कार्ड
    • वाहन चालक परवाना
  • पत्त्याचा पुरावा किंवा रहिवासी पुरावा
    • आधार कार्ड
    • पासपोर्ट
    • वाहन चालक परवाना
    • मतदान कार्ड
    • वॉटर बिल
    • राशन कार्ड
    • प्रॉपर्टी टॅक्स
    • 7/12 & 8A
  • उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र
  • उमेदवारांच्या पालकांचे तीन वर्षी उत्पन्न दाखला.
  • शाळा सोडल्याचा दाखला निर्गम बोनाफाईड
  • वडिलांचे कागदपत्रे
    • आधार कार्ड
    • निर्गम
    • शाळा सोडल्याचा दाखला (असल्यास)
    • जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे व त्याची संपूर्ण माहिती

Non Creamy Layer Certificate Online Apply Complete Process Video

Leave a Comment