New Aadhar Card Download | नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करावे | New Aadhar Launch

आधार कार्ड

कोणत्याही कारणासाठी आधार कार्डची आवश्यकता तर सगळ्यांनाच असते परंतु काय कारणामुळे जर तुम्ही आधार कार्ड नवीन काढले असेल, परंतु ते आधार कार्ड तुमच्या पत्त्यावरती काही कारण नाही पोहोचले नसेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नवीन आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
किंवा तुमचा आधार कार्ड हरवले असतील, तर तुम्ही या पद्धतीने फक्त एका मिनिटातच तुमचा आधार कार्ड नवीन डाउनलोड करू शकतो पहा त्याचे प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे.

आधार कार्ड बद्दलना सीखे घर बैठे

कित्येक लोक आपल्या आधार कार्ड हरवले असल्याची तक्रार नोंदणी करतात किंवा जर कोणी आधार कार्ड अपडेट केले असतील किंवा नवीन काढले असतील त्यांचे आधार कार्ड त्यांच्या पत्त्यावरती पोहोचले नसतील तरीसुद्धा त्यांनी आपल्या मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करू शकता व त्याचा वापर कोणत्याही ठिकाणी करून घेऊ शकता.
आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड हा डिजिटल स्वरूप मध्ये ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून वापरण्याची अनुमती यूआयडीएआय मी दिली आहे तर तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता राहणार नाही.

PAN Aadhar Link Process

तुमचा आधार कार्ड हरवलेला असून अथवा नवीन आधार कार्ड डाउनलोड करायचा असेल खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड नवीन डाउनलोड करू शकता आपल्या मोबाईलवर.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे,पात्रता

जर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्याची प्रोसेस पुढील प्रमाणे?

बिना आधार नंबर आधार कार्ड डाउनलोड करा?

  1. सर्वप्रथम तुम्हाला UIDAI या ऑफिशियल संकेतस्थळावर यायचा आहे.
  2. त्यानंतर तुम्हाला My Aadhar या टॅब मध्ये Retrive EID / Aadhar Number या वर क्लिक करायचं आहे.
  3. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक न्यू टॅब ओपन होईल ज्यामध्ये
  4. तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर कॅपच्या टाकायचा आहे.
  5. त्यानंतर OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे.
  6. एवढं करताच तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती एक OTP प्राप्त होईल.
  7. जे OTP तुम्हाला टाकून सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे.
  8. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर आधार नंबर दाखवले जातील व तसेच तुमचा आधार नंबर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती पाठविला जाईल.
  9. त्या आधार नंबर वरून तुम्ही आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता याची आपण पुढे प्रोसेस बघूया.

आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?

  1. सर्वप्रथम https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावरती जायचं आहे.
  2. त्यानंतर तुम्हाला My Aadhar या सेक्शन वरती क्लिक करायचं आहे.
  3. तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे.
  4. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती एक OTP पाठवला जाईल.
  5. ते OTP टाकून तुम्हाला सबमिट करून लॉगिन करायचं आहे.
  6. लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड आधार कार्ड चा पहिला टॅब तुम्हाला दिसले जातील.
  7. डाउनलोड आधार वरती क्लिक करून आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
  8. डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करण्यासाठी पासवर्ड सेट केला जातो.
  9. तर त्याचा पासवर्ड तुमचा पहिले नाव चे चार अंक व तसेच तुमचा जन्म दिनांक चे वर्ष टाकून ओपन करायचा आहे.
  10. अशा पद्धतीने तुम्ही नवीन आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

यामध्ये काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता.
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना शेअर करा.

Leave a Comment